LaturShahar - Business Directory Of Latur

LaturShahar - Business Directory Of Latur We at shrishti ngo have been trying to maintain the balance between the ecological system by watersh Latur district has an ancient historical background.

The King ‘Amoghvarsha’ of Rashtrakutas developed the Latur city, originally the native place of the Rashtrakutas. The Rashtrakutas who succeeded the Chalukyas of Badami in 753 A.D called themselves the residents of Lattalur. LATUR is a district in the Marathwada region of Maharashtra. Prior to formation of Maharashtra State, three talukas of the erstwhile Osmanabad District namely Udgir, Ahmadpur

and Nilanga were the part of Bidar District in Karnataka. Latur district was carved out of the Osmanabad district on 16-8-1982. The new district was constituted of Ausa, Ahmedpur, Latur, Udgir and Nilanga Talukas of the Osmanabad district. 43 villages from Renapur circle in Ambajogai Taluka, Beed district were also incorporated in the Latur district. Two new Talukas of Renapur and Chakur came into existence on 15-8-1992 by reorganisation of the original 5 Talukas of the Latur district. Finally the number of Talukas within the district rose to ten with another reorganisation that took place on 23-6-1999. Today Latur district has ten Talukas namely: Ausa, Latur, Renapur, in the Latur subdivision and Udgir, Chakur, Ahmedpur, Nilanga, Shirur Anantpal, Devani and Jalkot Talukas in the Udgir subdivision.

04/11/2025

लातूर वरुण वंदे भारत निघणार आहे म्हणे ... कोण जवळ काही अपडेट्स आहेत का? खरय की खोट उगाच

20/06/2025

सुधारित
मध्यवर्ती बसस्थानक, जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन जाहीर

लातूर, दि. २०: शहरातील गांधी चौक येथील मध्यवर्ती बस स्थानक क्र. १ आणि अंबेजोगाई रोडवरील जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र. २ येथून सुटणाऱ्या बसफेऱ्यांचे नवीन नियोजन जाहीर करण्यात आले आहे. २३ जून, २०२५ पासून या नियोजनानुसार बसेस सुटतील, असे राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

मध्यवर्ती बसस्थानक क्र. ०१ येथून सुटणाऱ्या बसेस-

१. लातूर - नांदेड, नागपूर, अमरावती, अकोला मार्गावरील सर्व ग्रामीण, शटल, लांब पल्ला व मध्यम लांब पल्ला बसेस.
२. लातूर-तुळजापुर- सोलापूर-पंढरपूर-कोल्हापूर मार्गावरील सर्व बसेस.
३. लातूर-धाराशिव मार्गावरील सर्व शटल बसेस व पुढे तुळजापुर, सोलापुर मार्गावर जाणा-या बसेस.
४. लातूर- आष्टा-उदगीर मार्गावरील सर्व ग्रामीण, शटल, लांब पल्ला व मध्यम लांब पल्ला बसेस.
५. लातूर-जळकोट, मुखेड, बिलोली, निजामाबाद मार्गावरील सर्व ग्रामीण, शटल, लांब पल्ला व मध्यम लांब पल्ला बसेस.
६. पुणे मार्गावरुन येऊन पुढे नांदेड, उदगीर, मुखेड या मार्गावर धावणाऱ्या सर्व बसेस मध्यवर्ती बसस्थानक क्रमांक ०१ येथे प्रवाशी चढ उतार करून पुढे नांदेड, उदगीर मार्गावर धावतील.
७. लातुर-औसा, लातुर-उमरगा, लातुर-निलंगा व पुढे बिदर, हैदाबाद जाणा-या सर्व बसेस.
८. औसा व निलंगा आगाराच्या पुर्ववत चालु असलेल्या सर्व ग्रामीण व रात्रवस्ती बसेस. मध्यवर्ती बसस्थानक येथील ग्रामीण बसस्थानकावरुन सुटणा-या बसेस.

बसस्थानक क्र. ०२ जुना रेणापूर नाका अंबेजोगाई रोड लातूर येथून सुटणाऱ्या बसेस-

१. लातुर-अंबेजोगाई बीड मार्गावरुन पुढे धावणाऱ्या सर्व बसेस.
२. लातुर -अंबेजोगाई- परळी- परभणी मार्गावरुन पुढे धावणाऱ्या सर्व बसेस.
३. लातुर - बार्शी - इंदापुर पुणे - मुंबई मार्गावरुन धावणाऱ्या सर्व बसेस.
*****

Address

Latur
413512

Alerts

Be the first to know and let us send you an email when LaturShahar - Business Directory Of Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to LaturShahar - Business Directory Of Latur:

Share