17/06/2023
भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्हा
मोदी@9
अभियाना अंतर्गत दि -17-6-2023 रोजी वेळ सकाळी-11वा संयुक्त मोर्चा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्या साठी प्रमुख उपस्थिती
मा.ना श्रीअतुलजी सावे
कॅबिनेट मंत्री(सहकार इ. मागासवर्गीय,सामाजिक व शैक्षणिक मा प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती,व विशेष मागास प्रवर्ग कल्याण) व
श्री संजयभाऊ कौडगे
विभागीय संघटन मंत्री ,व
खा सुधाकरजी शृंगारे
खासदार लातूर लोकसभा
श्री गुरुनाथजी मगे
शहर जिल्हाध्यक्ष
यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे
*दि 17/06/2023 *
वेळ सकाळी 11 वाजता
स्थळ :- भालचंद्र ब्लड बँक लातूर