डिजिटल शेतकरी

Directions Contact the organization

डिजिटल शेतकरी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from डिजिटल शेतकरी, Political organisation, latur, Jalna.
(1)

​🌾 डिजिटल शेतकरी 📱
महाराष्ट्रातील शेतकरी बंधुंसाठी हक्काचे पेज!
✅ शेतीविषयक नवीन जी.आर. व योजना
✅ शेती उपयोगी उपयुक्त बातम्या
✅ यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभव
👇 पेजला नक्की फॉलो करा!

01/10/2026

🌾 डिजिटल पीक पाहणी वर २० ते ३० टक्के शेतकरी नोंदणीकृत नसल्याने प्रत्यक्ष पंचनामे अत्यंत महत्त्वाचे.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

01/10/2026

Maha- Dbt
बियाणे अनुदान योजना रब्बी हंगाम 2026
प्रात्यक्षिक बियाणे- अनुदान 100%
प्रामाणित बियाणे- अनुदान 75%
गहू- ज्वारी -सूर्यफूल -हरभरा - करडई - मल्वा
#कृषी #बियाणे #महाडीबीटी

30/09/2026
30/09/2026

विहीर- गायगोठा - फळबाग लागवडी सह रोजगार हमी योजनेसाठी ६७२८ कोटींचा दुष्काळ निधी मंजूर

📢 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ या योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. 🌾🌾🚜...
29/09/2026

📢 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ या योजनेअंतर्गत निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. 🌾🌾🚜🚜
शासन निर्णय :- सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ (कार्यक्रम) (२४३५ ०२४२), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत रु. २०,५५२.०० कोटी इतका निधी मंजूर असून सद्यस्थितीत या लेखाशिर्षाखाली रु. ९,४५३.९२ कोटी इतका निधी शिल्लक आहे. सदर निधीपैकी रु. ३०००.०० कोटी (रु. तीन हजार कोटी फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

#शासन_निर्णय #कर्जमाफी #कर्जमुक्ती #अनुदान #पीकविमा Dattatray Bharane Devendra Fadnavis Babasaheb Patil

29/09/2026

Farmar id संबंधित ची दुरुस्ती CSC केंद्र वर होत आहे
क्षेत्र दुरुस्ती ,Number दुरुस्ती ,Kyc
सर्व आपला मोबाईल क्रमांक टाकून ही दुरुस्ती CSC केंद्र वरून करावी 🙏

29/09/2026

📢 ३ ऑक्टोबर ला महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष पथक पाठवले जाणार आहे. त्यानंतर केंद्रा कडूनही भरीव मदत मिळण्याची शक्यता आहे.🌾🌾💫🚜

28/09/2026

🌾ई - पीक पाहणी 📱करताना आपल्याला काय अडचण येत आहेत.
कमेंट मध्ये सांगा 👇

महाडीबीटी पोर्टल वरून बियाणे साठी अर्ज केला का?
28/09/2026

महाडीबीटी पोर्टल वरून बियाणे साठी अर्ज केला का?

28/09/2026

पिकांच्या वैयक्तिक पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून, त्यानंतर DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट अनुदान जमा होणार आहे.

Address

Latur
Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when डिजिटल शेतकरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to डिजिटल शेतकरी:

Shortcuts

Share