प्रभानवल्ली

प्रभानवल्ली गावं - प्रभानवल्ली, तालुका - लांजा, जिल्हा - रत्नागिरी Average S*x Ratio of Prabhanvalli village is 1209 which is higher than Maharashtra state average of 929.

Prabhanvalli is a large village located in Lanja of Ratnagiri district, Maharashtra with total 618 families residing. The Prabhanvalli village has population of 2377 of which 1076 are males while 1301 are females as per Population Census 2011. In Prabhanvalli village population of children with age 0-6 is 246 which makes up 10.35 % of total population of village. Child S*x Ratio for the Prabhanval

li as per census is 770, lower than Maharashtra average of 894. Prabhanvalli village has lower literacy rate compared to Maharashtra. In 2011, literacy rate of Prabhanvalli village was 74.80 % compared to 82.34 % of Maharashtra. In Prabhanvalli Male literacy stands at 87.41 % while female literacy rate was 64.91 %. As per constitution of India and Panchyati Raaj Act, Prabhanvalli village is administrated by Sarpanch (Head of Village) who is elected representative of village. In Prabhanvalli village out of total population, 1339 were engaged in work activities. 47.20 % of workers describe their work as Main Work (Employment or Earning more than 6 Months) while 52.80 % were involved in Marginal activity providing livelihood for less than 6 months. Of 1339 workers engaged in Main Work, 467 were cultivators (owner or co-owner) while 64 were Agricultural labourer.

ॐ साई राम
22/04/2026

ॐ साई राम

Call on 8097946895 for more details
08/04/2026

Call on 8097946895 for more details

निनको माता 🙏🏻🙏🏻
28/03/2026

निनको माता 🙏🏻🙏🏻

https://youtu.be/ITmohzwcu0w?si=uIuqcwjiB0yOtCyY
13/03/2026

https://youtu.be/ITmohzwcu0w?si=uIuqcwjiB0yOtCyY

🟠०३ वर्षानी होणारा भावा - बहिणीच्या भेटीचा आनंदमय सोहळा श्री देव केदारलिंग प्रसन्न (कोलेवाडी) आणि आई लक्ष्मी देवी...

https://youtu.be/kge0EIreGaQ?si=YZ0EIntodHccNRfn
24/02/2026

https://youtu.be/kge0EIreGaQ?si=YZ0EIntodHccNRfn

🙏 आईच्या दर्शना जायचं 🙏शिमगा विशेष भक्तीगीतही रचना आपल्या गावातील पवित्र शिमगा जत्रेवर आधारित आहे.अधिष्टी, वाघ.....

🌙 रमजान 2026 मुबारक! 🌙पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!हा पवित्र महिना तुमच्या जीवनात शांती, आनंद आणि समृद्धी घ...
22/02/2026

🌙 रमजान 2026 मुबारक! 🌙
पवित्र रमजान महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
हा पवित्र महिना तुमच्या जीवनात शांती, आनंद आणि समृद्धी घेऊन येवो. 🤲✨
प्रार्थना, संयम आणि दानधर्म यांमुळे मन शुद्ध होते आणि जीवनाला नवी दिशा मिळते.
प्रभानवली (Prabhanvalli) येथील सर्व बांधवांना रमजानच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌙🌟

धन्यवाद प्रभानवल्ली कर ..
09/02/2026

धन्यवाद प्रभानवल्ली कर ..

📝 ग्रामीण वार्ता━━━━━━━━━━━🛑 प्रभानवल्लीत परिवर्तनाचे वारे: युवाशक्तीचा उमेश दादा पत्कींना वाढता पाठिंबा[ लांजा | 5 फेब्...
05/02/2026

📝 ग्रामीण वार्ता
━━━━━━━━━━━
🛑 प्रभानवल्लीत परिवर्तनाचे वारे: युवाशक्तीचा उमेश दादा पत्कींना वाढता पाठिंबा

[ लांजा | 5 फेब्रुवारी २०२६ ]

✍️ सिकंदर फरास / दाभोळे

➡️पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभानवल्ली गणातून महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. उमेश दादा पत्की यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.विशेषतः ग्रामीण भागातील युवा वर्ग मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

उमेश पत्की यांच्या लोकप्रियतेचे सर्वात मुख्य कारण म्हणजे त्यांचा रोजगारावर असलेला भर. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ते आमदार श्री. किरण सामंत यांच्या कडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. गावातील तरुण आज आपल्या गावामध्ये राहिला पाहिजे या मागचा उमेश पत्की यांचा विचार आहे .केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीवर त्यांचा भर असल्याने तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण आहे.

प्रभानवल्ली गणातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी पत्की नेहमीच तत्पर असतात. मग तो आरोग्याचा प्रश्न असो किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना, 'शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचलीच पाहिजे' या जिद्दीने ते काम करत आहेत.

लोकांचे हित आणि विकास हीच आमची प्राथमिकता आहे. आमदार किरण सामंत यांच्या सहकार्याने प्रभानवल्लीचा आणि प्रभागाचा कायापालट करणे हेच माझे ध्येय आहे.

गावोगावी मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुणाईचे संघटन पाहता, या निवडणुकीत उमेश दादा पत्की एक नवा इतिहास घडवतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
➖➖➖➖➖➖
🥏 व्हॉट्स ॲपला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/GNdTS7gtV6Q4JYj65F9X6t?mode=gi_t
━━━━━━━━━━━

प्रभानवल्ली कर भरघोस मतांनी निवडून द्या.....
03/02/2026

प्रभानवल्ली कर भरघोस मतांनी निवडून द्या.....

Address

Prabhanvalli
Lanja
416701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रभानवल्ली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to प्रभानवल्ली:

Share