BJP Rishabh Yadav Samarthak

BJP Rishabh Yadav Samarthak भारतीय जनता युवा मोर्चा
युवा मोर्चा ?

23/12/2020

List of Bharat’s Grand Expressways which will be gifted to people of Bharat by 2023, You will have amazing driving..

1. Mumbai-Nagpur Expressway - 700 KM, 8 lane access controlled
2. DELHI - Mumbai Expressway - 1261 KM, 8 lane access controlled
3. DELHI - Meruth Expressway - 97 KM
4. DELHI -Dwarka Expressway - 65 KM
5. Purvanchal Expressway - 341 KM
6. Bundelkhand Expressway - 297 KM
7. Gorakhpur Expressway - 92 KM
8. DELHI - Amritsar - Katra Expressway - 670 KM
9. Chennai - Bangalore Expressway - 240 KM
10. Bangalore - Mysore Expressway - 367 KM
11. Ahmedabad - Dholera Expressway - 110 KM
12. Ganga Expressway - 1022 KM

Do you know what is total length of expressways till 2014..?
Ans is 1560 KM Only and that too majorly in UP.

By end of 2023, We will add up 10,000 KM into Expressways. That’s called Development. All of them will be operational by the end of 2022 or January 2023. Till then 20,000 KM more work will be awarded. This is called work with scale and speed, Big Clap for Nitin Gadkari ji and Narendra Modi ji plus Big Clap for All Authorities and Workers, You all are showing the world Bharat can too construct quickly..

खासदार श्रीमती पुनम ताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे माजी पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंती निम...
22/12/2020

खासदार श्रीमती पुनम ताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे माजी पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा १५८ तफे आयोजित १२ वर्षाखालील मुलांसाठी "चित्रकला स्पर्धा".

खालील दिलेल्या नंबर वर संपर्क साधा.

उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष/ नगरसेवक १४९ शुशम दादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🎂🎂🎂💐💐💐🎉🎉🎉
21/12/2020

उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष/ नगरसेवक १४९ शुशम दादा सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🎂🎂🎂💐💐💐🎉🎉🎉

19/12/2020

संपूर्ण मुंबईत २२ डिसेंबरला पाणीकपात

येत्या २२ आणि २३ डिसेंबरला संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केले आहे.
December 18, 2020 9:50 PM Mumbai
येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईंटची दुरुस्ती तसेच घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या कामांमुळे येत्या २२ आणि २३ डिसेंबरला संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका जल अभियंता विभागाने जाहीर केले आहे. यामध्ये घाटकोपर, विद्याविहार या ‘एन’ व कुर्ला ‘एल’ विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील असे जल अभियंता विभागाने कळवले आहे.

२४ तास काम

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या २७५० मिलीमीटर व्यासाच्या ऊर्ध्व वैतरणा जलवाहिनीवर आग्रा रोड व्हॉल्व संकुल (ARVC) ते पोगावदरम्यान, येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईंटच्या दुरुस्तीचे काम २२ डिसेंबर २०२० रोजी हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये मंगळवार, २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार २३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधीत १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

काही ठिकाणी पूर्णत: कपात

तसेच मंगळवार, २२ डिसेंबर २०२० रोजी ‘एन’ विभागामध्ये घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे कप्पा १ला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील १४०० मिलीमीटर व्यासाची झडप बदलण्याचे काम नियोजित आहे. हे काम मंगळवार २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० पासून बुधवार, २३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे या दोन्ही विभागात मंगळवारी पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के कपात करण्यात येईल. तर ‘एन’ व ‘एल’ विभागातील काही भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे. मुंबईकरांनी या पाणीकपात कालावधीत पाण्याचा साठा करावा आणि पाणी जपून वापरावे असे आवाहन जल अभियंता विभागाने केले आहे.
(हेही वाचा: कोरोनाचा ६० लाख किलो जैविक कचरा)

अशी असेल पाणीकपात

शहर भाग : ए, बी, सी, डी, ई, जी/उत्तर व जी/दक्षिण – १५ टक्के

पश्चिम उपनगरे : संपूर्ण पश्चिम उपनगरे (एच/पूर्व, एच/पश्चिम, के/पूर्व, के/पश्चिम, पी/उत्तर, पी/दक्षिण, आर/उत्तर, आर/मध्य, आर/दक्षिण) – १५ टक्के

पूर्व उपनगरेः एल, एन, एस – १५ टक्के

घाटकोपर भागातील या भागात पूर्णतः पुरवठा बंद

एन विभाग : – प्रभाग क्रमांक १२३, १२४, १२६, १२७, १२८, १३० मधील आनंदगड, शंकर मंदीर, राम नगर, हनुमान मंदीर, राहूल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, वर्षानगर, जय मल्हार नगर, खंडोबा टेकडी, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षानगर टाकी(वर्षानगर येथील शोषण टाकी व उदंचन केंद्रामार्फत वितरण होणारा संपूर्ण परिसर), डी आणि सी महापालिका वसाहत, रायगड विभाग, गावदेवी पठाण चाळ, अमृतनगर, इंदिरा नगर २, अमीनाबाई चाळ, कातोडी पाडा, भीम नगर, इंदिरा नगर १, अल्ताफ नगर, गेल्डा नगर, जगदुशा नगर, गोळीबार मार्ग, सेवा नगर, ओ.एन.जी.सी. वसाहत, माझगांव डॉक वसाहत, गंगावाडी प्रवेशद्वार क्रमांक २, अंशतः विक्रोळी पार्क साईट परिसर(आनंदगड शोषण टाकी व उदंचन केंद्राद्वारे वितरण परिसर), सिद्धार्थ नगर, साईनाथ नगर आणि पाटीदारवाडी, भटवाडी, बर्वे नगर, काजू टेकडी, न्यू दयासागर व रामजी नगर इत्यादी – पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.

*कुर्ल्यात इथे नाही पाणी*

*एल विभाग – प्रभाग क्रमांक १५६, १५८, १५९, १६०, १६१, १६४ मधील संघर्ष नगर, खैराणी मार्ग, यादव नगर, जे. एम. एम. मार्ग, लक्ष्मीनारायण मंदीर मार्ग, कुलकर्णी वाडी, सरदारवाडी, डिसूझा कंपाऊंड, अय्यप्पा मंदीर मार्ग, मोहिली पाईपलाइन, लोयलका परिसर, परेरावाडी, इंद्र मार्केट, भानुशाली वाडी, असल्फा गाव, एन.एस.एस. मार्ग, नारायण नगर, साने गुरुजी पंपिंग, हिल नंबर ३, भीम नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, हिमालय सोसायटी, वाल्मिकी मार्ग, नुराणी मस्जिद, मुकुंद कंपाऊंड, संजय नगर, समता नगर, गैबण शाह बाबा दर्गा मार्ग इत्यादी – पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.*

Never assume that Loud is Strong and Quiet is Weak😊
18/12/2020

Never assume that Loud is Strong and Quiet is Weak😊

खासदार पुनमताई महाजन जी यांच्या आशीर्वादाने वाँर्ड क्र १५८ चांदीवली विधानसभेतील युवा मोर्चा वार्ड क्रमांक १५८ मध्ये झाले...
17/12/2020

खासदार पुनमताई महाजन जी यांच्या आशीर्वादाने वाँर्ड क्र १५८ चांदीवली विधानसभेतील युवा मोर्चा वार्ड क्रमांक १५८ मध्ये झालेले सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन💐🙏
आणि पुढील राजकीय वाटचाली करीता मनापासून शुभेच्छा💐🙏
शुभेच्छूक:- श्री. रिषभ यादव (युवा मोर्चा अध्यक्ष १५८)

आपणांस काळावनियात आनंद होत आहे की  लोकप्रिय खासदार पूनम ताई महाजन यांच्या आशीर्वादाने माझा भाऊ  श्री.रिषभ भाई यादव यांची...
17/12/2020

आपणांस काळावनियात आनंद होत आहे की लोकप्रिय खासदार पूनम ताई महाजन यांच्या आशीर्वादाने माझा भाऊ श्री.रिषभ भाई यादव यांची वॉर्ड क्रमांक 158 च्या युवा मोर्चा अध्यक्ष पदी पुन:नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन🎉🎊🎉

पीएम श्री  ने आज संसद के नए भवन के निर्माण की आधारशिला रखी।जब भारत अपनी आजादी के 75 वर्ष का पर्व मनाएगा तो उस पर्व की सा...
10/12/2020

पीएम श्री ने आज संसद के नए भवन के निर्माण की आधारशिला रखी।

जब भारत अपनी आजादी के 75 वर्ष का पर्व मनाएगा तो उस पर्व की साक्षात प्रेरणा बनेगा हमारा नया संसद भवन।

लोकप्रिय खासदार  #पूनम_ताई_महाजन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐Poonam Mahajan
08/12/2020

लोकप्रिय खासदार #पूनम_ताई_महाजन यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Poonam Mahajan

भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य.बौधीसत्व.क्रांतीसुर्य.  भारतरत्न. #डाँ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनान...
06/12/2020

भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य.बौधीसत्व.क्रांतीसुर्य. भारतरत्न. #डाँ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्म्रूतीस विनम्र अभिवादन..!

'हैदराबाद संस्थानात' भगवी लाट; पालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी; 49 जागांवर दणदणीत विजय✌️🚩सर्व पदाधिकारी कार्यकर्ते...
04/12/2020

'हैदराबाद संस्थानात' भगवी लाट; पालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी; 49 जागांवर दणदणीत विजय✌️🚩सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे अभिनंदन ्री_राम
T

Address

Kurla

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Rishabh Yadav Samarthak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Rishabh Yadav Samarthak:

Share