राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

  • Home
  • India
  • Kopargaon
  • राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, Public & Government Service, Kopargaon.

19/11/2016
जनकल्यानाचे व्रत घेतलेल्या देशातील एक कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर.. त्यांचे नेतृत्व व प्रशासन हे समाजकेंद्र...
31/05/2016

जनकल्यानाचे व्रत घेतलेल्या देशातील एक कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर.. त्यांचे नेतृत्व व प्रशासन हे समाजकेंद्री होते. अहिल्याबाईंनी शौर्याने व धैर्याने राज्यकारभार करून सर्वांना एक मार्ग दाखवला. त्यांचे कर्तृत्व व विचार भविष्यातील कैक पिढ्यांना प्रेरणादायी ठरतील. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
जय मल्हार -आशुतोष काळे

11/07/2015

नावाची "हवा"झाली नाही तरी चालेल
पण "चर्चा"झालीच पाहिजे...!!!ज्या वयात राजकारण
समजत नव्हते, त्या वयात राष्ट्रवादी सैनिक झालो ते फक्त
पवारसाहेबांकडे पाहून....गर्व आहे राष्ट्रवादी सैनिक
असल्याचा....!! माझ्या आयुष्यतील मला भेटलेले
सगळ्यात मोठे पद आज तुम्हाला सांगतो........
::: पवारसाहेबांचा राष्ट्रवादी सैनिक ::: !!
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कोपरगांव तालुका व शहर
सागर शिवाजीराव होन (देर्डे-चांदवड)
०९९२२७७७६५४

Address

Kopargaon
423601

Telephone

9595800700

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share