मुद्दा महाराष्ट्राचा - Mudda Maharashtracha

  • Home
  • India
  • Kondi
  • मुद्दा महाराष्ट्राचा - Mudda Maharashtracha

मुद्दा महाराष्ट्राचा - Mudda Maharashtracha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मुद्दा महाराष्ट्राचा - Mudda Maharashtracha, Political Party, Kondi.

RCB ने सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर कोरलं नावं!
31/05/2026

RCB ने सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर कोरलं नावं!

‘मेटा’ कंपनीकडून इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसाठी पेड सबस्क्रिप्शन प्लॅन्स लाँच!‘इन्स्टाग्राम प्लस’ आणि ‘फेसबुक प...
28/05/2026

‘मेटा’ कंपनीकडून इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसाठी पेड सबस्क्रिप्शन प्लॅन्स लाँच!
‘इन्स्टाग्राम प्लस’ आणि ‘फेसबुक प्लस’ साठी $3.99 (सुमारे ₹387), तर ‘व्हॉट्सअॅप प्लस’ साठी $2.99 (सुमारे ₹290) शुल्क आकारले जाणार. या प्लॅन्समध्ये युजर्सना अतिरिक्त फीचर्स आणि प्रीमियम सुविधा मिळणार आहेत.

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहानची अज्ञाताकडून हत्या!
21/05/2026

पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमजा बुरहानची अज्ञाताकडून हत्या!

20/05/2026
12/05/2026

अकोला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कचरा संकलनासाठी घंटागाडी खरेदीच्या चर्चेदरम्यान काँग्रेस नगरसेवक आझाद खान यांनी छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख औरंगाबाद असा केल्याने भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला. स्पष्टीकरण देताना खान यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला.

10/05/2026

दक्षिणेतील अभिनेते आणि Joseph Vijay यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर Jawaharlal Nehru Indoor Stadium, चेन्नई येथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल Rajendra Arlekar यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी हजारो कार्यकर्ते-चाहत्यांसह काँग्रेस नेते Rahul Gandhi ही उपस्थित होते.

09/05/2026

| Rane On Owaisi | Nitesh Rane यांची AIMIM प्रमुख Asaduddin Owaisi यांच्यावर जोरदार टीका

07/05/2026

भिवंडीतील दुगाड फाटा नजीक साईगाव (अस्नोली) येथे एक अनोखी घटना समोर आली आहे. शेतकरी जयेश पटेल यांच्या अंगणातील सुमारे आठ वर्षांच्या आंब्याच्या झाडाला आंब्यांसोबतच एक सीताफळ लागलेले दिसले, ज्यामुळे परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

04/05/2026

| Indurikar Maharaj on Trollers | मुलीचं लग्न लागल्याबरोबर इंदुरीकरांचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर!

Address

Kondi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मुद्दा महाराष्ट्राचा - Mudda Maharashtracha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share