Vaibhav Kumbhar

Vaibhav Kumbhar • नगरसेवक •
प्रभाग क्र. 20 कोल्हापूर महानगरपालिका

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...! 🙏🏻
06/05/2026

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...! 🙏🏻

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 💐🚩 #महाराष्ट्रदिन  #कामगारदिन
01/05/2026

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 💐🚩

#महाराष्ट्रदिन #कामगारदिन

श्री नरसिंह जयंती निमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा..!
30/04/2026

श्री नरसिंह जयंती निमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा..!

29/04/2026

महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक विकास व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री ...
19/04/2026

महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय, अल्पसंख्यांक विकास व वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याच्या सहपालकमंत्री मा. माधुरीताई मिसाळ आणि

कोल्हापूर महानगरपालिकेच्या भाजपाच्या पहिल्या महिला महापौर मा. सौ. रूपाराणी निकम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 💐🪷

Madhuri Misal
Ruparani Nikam

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदी नगरसेवक मा.श्री.वैभव अविनाश कुंभार यांची निवड झालेबद्दल हार्दिक हार्द...
17/04/2026

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदी नगरसेवक मा.श्री.वैभव अविनाश कुंभार यांची
निवड झालेबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन..!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
14/04/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

09/04/2026
कोल्हापूर दक्षिणचे कार्यसम्राट आमदार, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान.अमल महादेवराव महाडिक साहेब यांन...
09/04/2026

कोल्हापूर दक्षिणचे कार्यसम्राट आमदार, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मान.अमल महादेवराव महाडिक साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! 👑🪷🌹💐

एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा, एकमेव तत्वनिष्ठ भाजपा!भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिनी सर्व देशवासीयांना आणि निष्ठावान कार...
06/04/2026

एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा, एकमेव तत्वनिष्ठ भाजपा!
भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिनी सर्व देशवासीयांना आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना
खूप खूप शुभेच्छा..! 🪷🪷🪷

Address

Kolhapur
416001-15

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaibhav Kumbhar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category