जगात भारी आम्ही कोल्हापूरी

  • Home
  • India
  • Kolhapur
  • जगात भारी आम्ही कोल्हापूरी

जगात भारी आम्ही कोल्हापूरी It's All About "Kolhapur Kolhapur And only Kolhapur"

11/09/2022

09/09/2022

कोल्हापूर

29/08/2022
08/06/2022


कोल्हापूर : दिंडनेर्लीच्या आजी आहेत या...🚩🙏🏻
भरपूर सारे किल्ले बघुन झाले आहेत...

अभिमानस्पद!कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा रोवला असून अशी कामगिरी ...
14/05/2022

अभिमानस्पद!

कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिने जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्टवर तिरंगा रोवला असून अशी कामगिरी करणारी कस्तुरी ही पहिली कोल्हापूरकर बनली आहे. आज तिच्यासह जगभरातील वीस गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केले असून या टीममध्ये ती एकमेव भारतीय आहे.

रणरागिणी महाराणी ताराराणी आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या कोल्हापुरातील कुस्तुरीने एवढ्या लहान वयात अशी सुवर्ण कामगिरी केल्याबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन!

गेल्या वर्षी एव्हरेस्ट मोहिमेवर गेलेल्या कस्तुरीला खराब हवामानामुळे अगदी काही अंतरावरून खाली यावे लागले होते. मात्र, त्यामुळे न खचता तिने पुन्हा तयारी केली आणि ही मोहीम पूर्ण करून इतिहास रचत कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

गेल्या महिन्यात तिने ८०९१ मी. उंची असलेले अन्नपूर्णा शिखर सर करत जगातील सर्वात कमी वयाची महिला होण्याचा बहुमान मिळवला होता. कस्तुरी आम्हाला तुझा अभिमान आहे. तिच्या पुढच्या सर्व वाटचालींसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

06/05/2022

🙏

*राजर्षी या पदवीला स्वकर्तुत्वाने सार्थ ठरविणारे आणि आपण छत्रपतींचे वंशज असून लोककल्याण हीच आपली जबाबदारी अशा भावनेतून र...
06/05/2022

*राजर्षी या पदवीला स्वकर्तुत्वाने सार्थ ठरविणारे आणि आपण छत्रपतींचे वंशज असून लोककल्याण हीच आपली जबाबदारी अशा भावनेतून राज्यकारभार करणारे, अनिष्ठ रूढींच्या जोखडात पिचलेल्या गोरगरीब, उपेक्षित, पिडीत व अन्यायग्रस्त समाजाच्या उद्धारापायी आपले सर्वस्व पणाला लावणारे विसाव्या शतकातील महान लोककल्याणकारी राज्यकर्ते.... राजर्षी छत्रपती शाहू महाराज...!* 🚩🚩
*शिवरायांच्या जीवनात अनेक बाके प्रसंग उभे राहिले, वेगवेगळ्या लढाया असतील किंवा प्रतिपक्षाने टाकलेले राजकीय डावपेच किंवा क्षत्रियत्वाचा प्रसंग असेल ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांनी या सर्व संकटांवर संयमाने मात केली अगदी त्याचपद्धतीने राजर्षी शाहू यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या सर्व संकटांना अतिशय संयमाने तोंड देवून त्यांवर मात केली.*
*राजर्षी शाहूंचा काळ म्हणजे काही लढायांचा नव्हता, तो काळ सामाजिक उत्थान आणि स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या चळवळींचा होता. राजर्षींनी ज्या पद्धतीने सामाजिक उत्थानाला हात घातला तसा त्याकाळी भारतात कुठल्याही राजाला करता आले नाही. त्याबरोबर क्रांतिकारकांना मदतही करायला ते विसरत नव्हते.*
*राजकीय व सामाजिक आघाडीवरील राजर्षींचे यश पाहिले तर प्रतिशिवाजी ही उपमा त्यांना सार्थपणे लागू होते.*

* #प्रतिशिवाजी राजर्षी शाहूंच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना त्रिवार मानाचा मुजरा...! 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩*

03/05/2022

६ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० वा. १०० सेकंद स्तब्धता पाळून लोकराजास मानवंदना द्यायची आहे.🙏🏻

24/04/2022

MH 09 POLICE 🚨🚓

KOP 112🤙
23/04/2022

KOP 112🤙

17/04/2022

जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻

Address

Kolhapur
416004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जगात भारी आम्ही कोल्हापूरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share