01/06/2026
* #डिलिस्टिंग*
*आदिवासी समाजातील ख्रिश्चन व मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या आदिवासीच्या विरोधात इतर आदिवासी ...असा मुद्दा उपस्थित करून वाद निर्माण करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक सत्ताधारी पक्षाने चालवले आहेत....*
*परंतु आदिवासी समाज हा धर्मपूर्व संस्कृती आलेला समाज आहे. प्रकृती पूजा करणारा समाज आहे...*
*म्हणून डिलिस्टिंग करताना हिंदू धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना देखील डीलिस्टिंग प्रक्रियेत समाविष्ट करावे... नाहीत ख्रिश्चन व मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या आदिवासींवर हा अन्याय होईल.*
*तसेही धर्म बदलल्याने जमात किंवा जात बदलत नसते. डिलिस्टिंग हे असंवैधानिक आहे...*
*✊🏽आपलेच..!*
*विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र*
#विद्रोही_सांस्कृतिक_चळवळ_महाराष्ट्र
#विद्रोही_सलाम
#विद्रोही_विद्यार्थी