Office of Yuvraj Sambhaji Chhatrapati

Office of Yuvraj Sambhaji Chhatrapati Office of Yuvraj Sambhaji Chhatrapati Maharaj Kolhapur,
Member of Parliament,
President - Raigad Dev

19/03/2024

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना काल कोल्हापूर मध्ये संपन्न झाला. यावेळीसतेज चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना शिवाजी तरुण मंडळ व पाटाकडील तालीम मंडळ यांच्यात झाला. अतिशय रोमांचक झालेला सामना सडनडेथवर पाटाकडील तालीम मंडळांने जिंकला. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला.
यावेळी श्री शाहू छत्रपती महाराजांच्या हस्ते विजेत्या संघाना पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमाला डॉ. भरत कोटकर ,आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, 'केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, रोहीत पाटील, माजी उपमहापौर भूपाल शेटे, संजय मोहिते, किरण पाटील, ईश्वर परमार, अमर समर्थ, श्रीकांत देशमुख, प्रताप जाधव, प्राचार्य महादेव नरके, संदीप सरनाईक, संपत जाधव, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, शरद माळी, दीपक चोरगे, संदीप पोवार, कमलेश शिंदे, माणिक मंडलिक व क्रीडा प्रेमी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरातील चंदगड - आजरा - गडहिंग्लज या तालुक्यांचा दोन...
15/03/2024

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरातील चंदगड - आजरा - गडहिंग्लज या तालुक्यांचा दोन दिवसीय दौरा केला. यावेळी अनेक जुन्या नव्या सहकाऱ्यांना भेटून निवडणूक तयारीच्या सुचना केल्या.

11/02/2024

वाढदिवस राजेंचा, उत्साह मावळ्यांचा!

08/02/2024

युवराज संभाजी छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ११फेब्रुवारी रोजी आतंरराष्ट्रीय दर्जाचे भव्य कुस्ती मैदान भरवण्यात आले आहे. आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे!

युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन दौरा. #स्वरा...
02/02/2024

युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन दौरा.
#स्वराज्य

आता कोल्हापुरात  ाज्य_जय_स्वराज्य
02/02/2024

आता कोल्हापुरात ाज्य_जय_स्वराज्य

20/11/2022

Address

New Palace Area
Kolhapur

Telephone

+919922414130

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Office of Yuvraj Sambhaji Chhatrapati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Office of Yuvraj Sambhaji Chhatrapati:

Share