Satyajeet Kadam Foundation

Satyajeet Kadam Foundation An Non Profit Organization run By Mr. Satyajeet Kadam, Corporator, Kolhapur Municipal Corporation

21/04/2022

थेट पाईपलाइन चे काम पाहण्यासाठी मी स्वतः काळम्मावाडी येथील प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. तेथील परिस्थिती पाहता हे लक्षात आले की कोणतेच काम चोख झालेले नाही. केंद्र शासनाकडून निधी येऊन देखील काम अपूर्ण आहे.यावेळी माझ्या समवेत सुनील कदम , आशिष ढवळे, अजित ठाणेकर, विजय सूर्यवंशी, विजय खाडे,प्रदीप उलपे, वैभव माने , चंद्रकांत घाडगे, संग्राम निकम आदी उपस्थित होते.





#थेटपाईपलाईन

https://www.facebook.com/100141332563860/posts/135412899036703/
16/04/2022

https://www.facebook.com/100141332563860/posts/135412899036703/

आभार ..!
समस्त कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी मला 77426 इतकी मते देवून माझी जबाबदारी निश्चितच वाढवली आहे त्यासाठी मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. प्रत्येक निवडणुकीच्या हार जीत या बाजू असतात . तसेच हा पराभव जरी झाला असला तरी 'जनतेसाठी हक्काचा माणूस' या लाभलेल्या विचाराशी प्रामाणिक राहून मी सदैव कार्यरत राहीन असे वचन देतो

12/04/2022

*कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक*
आपले नाव मतदार यादीत शोधण्यासाठी खालील नंबर ला संपर्क करा

8485035300
9130323498
8793205800
7887898004
8855857003

हा मेसेज आपल्या ग्रुप मधे पाठवून मतदारांना सहकार्य करूया..
🙏🙏🙏🙏

12/04/2022

महाविकास आघाडी सरकारची दंडुकेशाही...
भाजप कार्यकर्त्यांवर दबाव...
शहरात अनेक ठिकाणी भाजप चे बूथ हटवण्याचे प्रकार सूरू आहेत.
हीच का लोकशाही?

11/04/2022

#भाजपा_हेच_उत्तर

11/04/2022

#मतदान_तुमचे_भविष्य_कोल्हापूरचे

11/04/2022

ुमचे_भविष्य_कोल्हापूरचे

स्त्रीशिक्षणाचा पाया रोवणारे, शेतकऱ्यांना गुलामगिरीतून मुक्त करणारे ,क्रांतीसुर्य थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले य...
11/04/2022

स्त्रीशिक्षणाचा पाया रोवणारे, शेतकऱ्यांना गुलामगिरीतून मुक्त करणारे ,क्रांतीसुर्य थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

Address

Near Bharti Vidyapeeth, Kadamwadi Road
Kolhapur
416005

Telephone

+918805982855

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satyajeet Kadam Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Satyajeet Kadam Foundation:

Share