10/11/2025
आजच्या दिवसाचे सुरुवात देवीच्या चमत्काराचे दर्शन घेऊन करूया 🙏
करवीर निवासिनी अंबाबाई/महालक्ष्मी मंदिरातील आज किरणोत्सवाच्या मावळत्या सुर्याची सोनेरी किरणे 05:47 मिनिटांनी मुर्तीच्या खांद्यापर्यंतच पोहचली व देवीच्या कानापासून हळूहळू ती लुप्त झालीत
#अंबाबाई #कोल्हापूर