जासूद गल्ली महादेव मंडळ

  • Home
  • India
  • Kolhapur
  • जासूद गल्ली महादेव मंडळ

जासूद गल्ली महादेव मंडळ Famous Lord shiva tempel located in mangalwar peth kolhapur biggest mahashivratre festival in kolhapur

26/07/2020

27 दिवस बाकी

06/09/2019

2019

आपल्या मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. गणेश महादेव चिले यांची मंगळवार पेठ शिवजयंती उत्सव खजाणीस पदी निवड झाल्याबद्दल मंडळातर्...
27/03/2018

आपल्या मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. गणेश महादेव चिले यांची मंगळवार पेठ शिवजयंती उत्सव खजाणीस पदी निवड झाल्याबद्दल मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन...
💥🎉🎊💥🎉🎊💥🎉🎊

13/02/2018
जासूद गल्ली महाशिवरात्री उत्सव 2018
13/02/2018

जासूद गल्ली महाशिवरात्री उत्सव 2018

❤👨🏻‍⚕🚑🌡💊💉🚑👨🏻‍⚕❤    *मोफत महा आरोग्य शिबीर*    *जासूद गल्ली महादेव मंडळ*  महाशिवरात्र उत्सव २०१८ निमित्य      *डॉ. चंद्रश...
10/02/2018

❤👨🏻‍⚕🚑🌡💊💉🚑👨🏻‍⚕❤
*मोफत महा आरोग्य शिबीर*

*जासूद गल्ली महादेव मंडळ*
महाशिवरात्र उत्सव २०१८ निमित्य

*डॉ. चंद्रशेखर व्ही. पाटील*
यांचे
❤❤❤❤🚑🚑❤❤❤❤
श्री महालक्ष्मी हृदयालय प्रा.लि.
👨🏻‍⚕संचलित👨🏻‍⚕
*श्री साई कार्डीयाक सेन्टर*
राजारामपुरी ६ वी गल्ली
यांचे तर्फे

*मोफत आरोग्य तपासणी शिबीर*
❤👨🏻‍⚕🚑🌡💊💉❤
{शिबिरामध्ये खालील सोई उपलब्ध}

*◆ कार्डिओग्राम [E. C. G.]*

*◆ बी.पी व शुगर तपासणी [गरजेनुसार]*

*◆ रक्त व लघवी तपासणी [गरजेनुसार]*

*◆ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन*

*वार :- शनिवार वेळ :- सकाळी १० ते २*

स्थळ :- जासूद गल्ली महादेव मंडळ,
शाहू बँक चौक, मंगळवार पेठ

दिवाळी ची सुट्टी पडली की लहान मुलांना किल्ला बनवण्याचे वेद लागतात मग कोण प्रतापगड बनवतो तर कोण रायगड असाच एक किल्ला आज आ...
16/10/2017

दिवाळी ची सुट्टी पडली की लहान मुलांना किल्ला बनवण्याचे वेद लागतात मग कोण प्रतापगड बनवतो तर कोण रायगड असाच एक किल्ला आज आमच्या जासूद गल्ली महादेव मंडळाच्या बाल कलाकारांनी बनवला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळा पासून चालत आलेली किल्ला बनवण्याची परंपरा आज ही अखंडितरित्या चालू आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो..... हार हार महादेव

आमचे बंधुतुल्य मित्र व मंडळाचे सर्वात उंच व्यक्ती म्हणून ओळखणारे ...तसेच हाक मारल्या बरोबर मदतीला धावून येणारे ...बाईक च...
15/10/2017

आमचे बंधुतुल्य मित्र व मंडळाचे सर्वात उंच व्यक्ती म्हणून ओळखणारे ...तसेच हाक मारल्या बरोबर मदतीला धावून येणारे ...बाईक चालवण्यात पटाईत असणारे....मोबाइल बाबत सर्वाना मार्गदर्शन करणारे....ऑनलाईन शाॅपिंग ची आवड असणारे....प्रॅक्टीसला येतो म्हणून झोपणारे...अतिशय आळशी आणि झोप प्रिय...तसेच गोखले काॅलजचे सायन्स चे विद्यार्थी गल्ली... मध्ये सोन्या या नावाने ओळखणारे आमचे लाडके लहान बंधू ...कु. वैष्णव यादव यांना वाढदिवसाच्या झोपेतून उठून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आई अंबाबाईच्या कृपेने आपणास उत्त्तम
आरोग्य,
सुख,
शांती,
समाधान लाभो..
हिच मनापासुन प्रार्थना !!
💥💐🍫🍭🎂🍭🍫💐💥

आमच्या मंडळाचे खाजनिस मा.श्री नारायण चिले (नारायण दा )तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐🎂💐🎂श्री करवीर निवासिनी अ...
15/10/2017

आमच्या मंडळाचे खाजनिस मा.श्री नारायण चिले (नारायण दा )तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐🎂💐🎂
श्री करवीर निवासिनी अंबाबाईच्या आशीर्वादाने उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा...💐🎂💐🎂🎈🎈🎈

आमच्या मंडळाचे कार्यकर्ते व तमाम मुलींना डोळ्यात कलरफुल लेन्स घालून संमोहित करणारे... गल्लीत मुलांना मोफत advices देणारा...
24/09/2017

आमच्या मंडळाचे कार्यकर्ते व तमाम मुलींना डोळ्यात कलरफुल लेन्स घालून संमोहित करणारे... गल्लीत मुलांना मोफत advices देणारा.... लवचिक आणि स्ट्रेचेबल अशी ख्यात असणारे आमचे बंधुतुल्य मित्र मा.श्री . शैलेश चिले(लॉजिक) याला प्रकट दिनाच्या गल्लीत टाईल्स बसवून शुभेच्छा

आमच्या मंडळा चे कार्यकर्ते अखिल भारतीय लाडू खावा संघटनेचे अध्यक्ष,रात किडा ग्रुप चे सभासद,सध्या मुंबई मध्ये शिफ्ट झाले  ...
20/09/2017

आमच्या मंडळा चे कार्यकर्ते अखिल भारतीय लाडू खावा संघटनेचे अध्यक्ष,रात किडा ग्रुप चे सभासद,सध्या मुंबई मध्ये शिफ्ट झाले कु. विश्वजित उर्फ विषु पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा .. जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
आमच्या भावाचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
जासूद गल्ली महादेव मंडळ

आमच्या मंडळाचे धडधाडी चे कार्यकर्ते आणि मंडळाचे अवजड वाहन मा.सचिन सावंत्रै यांना प्रकाटदिना चा हार्दिक शुभेच्छा
16/09/2017

आमच्या मंडळाचे धडधाडी चे कार्यकर्ते आणि मंडळाचे अवजड वाहन मा.सचिन सावंत्रै यांना प्रकाटदिना चा हार्दिक शुभेच्छा

Address

Mangalwar Peth
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जासूद गल्ली महादेव मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share