26/03/2026
“मावळा जीवन गौरव पुरस्कार २०२५” सन्मानित
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
वारसा विचारांचा । कृती जाणीवतेची ।
Mirajkar Tikati
Kolhapur
416012
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |
| Sunday | 9am - 5pm |
Be the first to know and let us send you an email when मावळा कोल्हापूर - Mavala Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Send a message to मावळा कोल्हापूर - Mavala Kolhapur:
"मावळा कोल्हापूर" बहुजन समाजाच्या हितासाठी उदयास आलेलं संघटन.मा.उमेश पोवार यांच्या नेतृत्वाखाली समाजातील सर्व घटकांतील सुशिक्षित तरुणांची एक मोट मावळाच्या माध्यमातून तयार झाली. सामाजिक स्थरावर काम करताना पूरोगामी महाराष्ट्रात शिव- शाहु,फूले,आंबेडकर यांच्या विचारांवर काम करणारं हे संघटन. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही सबंध जगामध्ये १९ फेब्रुवारी या एकाच दिवशी साजरी व्हावी यासाठी प्रबोधन करणारं संघटन. जातीयवादाला थारा नं देता सर्व समाजातील घटकांना एकत्र घेऊन समाजउपयोगी काम करणार संघटन.आपल्याला सर्वाना मिळून हे समाजहिताच काम पूढं न्यायच आहे.तरुणांना बेरोजगारीतुन मुक्त करणे, आपल्या महामानवांचा चुकीचा इतिहास मांडला जातो त्याबद्दल प्रबोधन करणे हे आमचं ध्येय आहे.आपणही आमच्या परिवारामध्ये सामिल व्हा..! आपलं स्वागत आहे.