16/07/2026
विठ्ठला..पांडुरंगा सरकारला सद्बुद्धी दे!
निसर्ग आणि पर्यावरणाचा नाश करणारा, शेतकरी विरोधी, गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी सरकारला मिळावी यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडं घालूया!
शनिवार, १८ जुलै, २०२६ रोजी,
सकाळी ११ वाजता.
स्थळ- संतराज पॅलेस हॉल, इसबावी, पंढरपूर
शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती