Office of Madhureemaraje Chhatrapati

Office of Madhureemaraje Chhatrapati Women’s committee All India Football Federation
Chairperson Women’s Committee
Western India Football Association
Patron- Kolhapur Sports Association

08/03/2026

अंबाबाई मंदिर परिसरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना चालताना चटके बसू नयेत यासाठी मार्गावर Maratha Entrepreneur Association मार्फत Heat-Resistant Colour Paint लावण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले.

अंबाबाई मंदिर परिसरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना चालताना चटके बसू नयेत यासाठी मार्गावर Maratha Entrepreneur Association मार्फत Heat-Resistant Colour Paint लावण्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले.

यावेळी राजू लिंग्रस, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी,व्यवस्थापक महादेव दिंडे, नगरसेवक विजय जाधव, उद्योगपती जयेश कदम,दिलीप देसाई,डॉ.भरत कोटकर, डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. संदीप पाटील, शशिकांत पाटील, हवलदार, अनिल पाटील, अरुण गावडे तसेच Dr. Fixit टीम आदी मान्यवर उपस्थित होते. 🙏



( ambabai mandir, kolhapur, Mahalakshmi, devotees, Maharashtra, culture, temple, Chhatrapati, pune, mumbai, satara, india )

17/02/2026

खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते महाविकास आघाडीचे राधानगरी तालुक्यातील नवनिर्वाचित जि.प सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांचा जाहीर सत्कार.

माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट ।माझ्या मराठीचा छंद, मना नित्य मोहवित ॥मराठी राजभाषा गौरव दिनाच्या समस्त मराठीजनांना...
27/02/2025

माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट ।
माझ्या मराठीचा छंद, मना नित्य मोहवित ॥

मराठी राजभाषा गौरव दिनाच्या समस्त मराठीजनांना मनःपूर्वक शुभेच्छा!

‘ज्ञानपीठ’ने सन्मानित, श्रेष्ठ कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Address

New Palace
Kolhapur
416003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Office of Madhureemaraje Chhatrapati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Office of Madhureemaraje Chhatrapati:

Share