21/07/2024
गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर |
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः ||
जीवनात मार्ग दाखवणारे गुरु अनेक रुपात भेटत असतात. अशा सर्व ज्ञात-अज्ञात गुरुंना गुरु पौर्णिमेनिमित्त त्रिवार अभिवादन!
आपणा सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#गुरुपौर्णिमा