Vishal Londhe Assistant Commissioner Social Welfare Department

Vishal Londhe Assistant Commissioner Social Welfare Department Government Officer in Social Welfare Department

मनस्वी आभार… जोश टॉक मराठी…
26/12/2023

मनस्वी आभार… जोश टॉक मराठी…

जून 2013 मध्ये सिलेक्शन झालं PSI म्हणून... जुलै 2013मध्ये माझं सिलेक्शन झालं सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून... डिसेंबर 2013 मध...

https://youtu.be/0sTOjTOq0JA
03/06/2023

https://youtu.be/0sTOjTOq0JA

S News is a Marathi-language News Channel based in Kolhapur, Maharashtra. S News covers all important Breaking news, the latest top stories, politics, spirit...

26/05/2023

संकेत स्थळाचा उद्देश नागरिकांना शिक्षित करणे आहे च्यासोबत माहिती पर्यंत पोहोचवीने जसे की अपेक्षित सेवा, शासकीय ....

लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना १०१ व्या पुण्यतिथी निमित्त शंभर सेकंद स्तब्ध राहून विनम्र अभिवादन.. तसेच मागी...
06/05/2023

लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना १०१ व्या पुण्यतिथी निमित्त शंभर सेकंद स्तब्ध राहून विनम्र अभिवादन.. तसेच मागील वर्षी सुरु करण्यात आलेले कृतज्ञता पर्वाचा सांगता कार्यक्रम...

05/05/2023
जेतवन बुद्ध विहार, तिळवणी, तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे तथागतांना अभिवादन कार्यक्रम...
05/05/2023

जेतवन बुद्ध विहार, तिळवणी, तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे तथागतांना अभिवादन कार्यक्रम...

तथागत भगवान गौतम बुद्ध गार्डन शास्त्रीनगर, कोल्हापूर आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर कार्यालय येथे तथागतांना अभ...
05/05/2023

तथागत भगवान गौतम बुद्ध गार्डन शास्त्रीनगर, कोल्हापूर आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर कार्यालय येथे तथागतांना अभिवादन...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे माणगाव येथे संयुक्त स्मारक उभारणे करिता मा. जिल्हाधिक...
05/05/2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे माणगाव येथे संयुक्त स्मारक उभारणे करिता मा. जिल्हाधिकारी महोदय यांचे अध्यक्षतेखाली विविध शासकीय विभाग व ग्रामस्थांची संयुक्त बैठक आज रोजी पार पडली. सदर बैठकीमध्ये 182 गुंठे जागेमध्ये कंपाऊंड त्याचबरोबर त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या व शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित घटना फायबर इमेज मध्ये तयार करणे, त्याचबरोबर 3000 स्क्वेअर फुट इतक्या आकाराचे लायब्ररीसह बौद्ध विहार, दहा भन्तेजींसाठी निवासस्थान इमारत, शाहू महाराज व बाबासाहेबांचे भव्य पुतळे व प्रवेशद्वारा जवळ आप्पासाहेब पाटील यांचा पुतळा उभारणे, सदर जागेच्या आजूबाजूचे सुशोभीकरण करणे, तसेच माणगाव परिषदेच्या 15 ठरावांची माहिती असणारी प्रतिकृती बनवणे, माणगाव परिषदेचा माहितीपट, अशोक स्तंभ व संविधानाची प्रतिकृती, 100 सीटर क्षमतेचे छोटे थेटर ज्यामध्ये डॉक्युमेंटरी व्हिडिओज व माहितीपटाचा समावेश असेल तसेच सदर ठिकाणी भव्य स्टेज तसेच 200 विद्यार्थ्यांसाठी संगणकासह ग्रंथालय निर्मिती इ. कामे करण्याचे ठरले. त्याचबरोबर लंडन हाऊस या वास्तूमध्ये नवीन फर्निचर व बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तू त्या ठिकाणी निर्माण करणे तसेच तक्क्या इमारती जवळ शाहू महाराजांचा अर्ध पुतळा बसविणे तसेच माणगाव परिषदेची तत्कालीन परिस्थिती पुतळ्यांच्या माध्यमातून उभी करणे व सदर ठिकाणी होलीग्रफिक शो व सभागृह निर्माण करणे, लंडन हाऊसच्या पाठीमागे असणाऱ्या बारा गुंठे एरियात पर्यटकांना खुले सभागृह तसेच अतिग्रे येथे दिशादर्शक फलक व तलावाचा पर्यटन दृष्ट्या विकास करणे, बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या शाळेची इमारत पुन्हा तयार करून त्या ठिकाणी सर्व सुविधा निर्माण करण्यात येतील. 28 गुंठे जमिनीला चारी बाजूने कंपाऊंड करणे व जमीन लेव्हलिंग करणे. ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालय इत्यादी अनुषंगिक बाबींची पूर्तता करणे. इत्यादी बाबींचे अंदाजपत्रक तयार करून सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे ठरले. सदर बैठकीसाठी मा. राहुल रेखावार जिल्हाधिकारी, कोल्हापूर. श्री. शरद पाटील अपर तहसीलदार, इचलकरंजी. श्री. विशाल लोंढे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर. श्रीमती. शबाना मोकाशी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, हातकणंगले. श्री. एस. आर. पाटील कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर. श्रीमती. अमरजा निंबाळकर वास्तु विशारद तज्ञ, कोल्हापूर. श्री.राठोड ग्रामसेवक, माणगाव ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दि. ०४.०५.२०२३

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे विभाग अंतर्गत कार्यरत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या आ...
03/05/2023

इतर मागास बहुजन कल्याण विभाग, पुणे विभाग अंतर्गत कार्यरत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या आश्रमशाळांमधील शिक्षकांसाठी, निपुण भारत अंतर्गत जागतिक दर्जाचे भविष्य शिक्षण कार्यशाळा, गारगोटी जिल्हा कोल्हापूर.
येथे उपस्थित राहून सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले...

इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत "धनगर समाजातील मुला-मुलींना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये निवासी शिक्षण देणे" या ...
03/05/2023

इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत "धनगर समाजातील मुला-मुलींना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये निवासी शिक्षण देणे" या योजनेअंतर्गत मागील वर्षी निवड झालेल्या दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल ईस्पूर्ली, कोल्हापूर येथे भेट देऊन तपासणी केली. सदरच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शासनामार्फत १५० धनगर समाजातील विद्यार्थ्यांना निवासी शिक्षण देण्यात येत आहे. यावर्षी आणखी १०० विद्यार्थी वाढविण्यासाठी प्रस्तावित करीत आहोत..
धनगर समाजातील नागरिकांपर्यंत सदरची बाब पोहोचविण्यात आपण सर्वांनी मदत करावी.

Address

Kolhapur

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+919764832023

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishal Londhe Assistant Commissioner Social Welfare Department posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share