हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे

  • Home
  • India
  • Kolhapur
  • हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे

हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे फक्त आणि फक्त महाराष्ट्र सैनिकांचं हक्काचं फेसबुक पेज

२०१४ ते २०२५ या फक्त ११ वर्षांच्या काळात, सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूह ज्या वेगाने देशात पसरला आणि अनेक क्षेत्रात एक...
12/01/2026

२०१४ ते २०२५ या फक्त ११ वर्षांच्या काळात, सरकारच्या आशीर्वादाने अदानी समूह ज्या वेगाने देशात पसरला आणि अनेक क्षेत्रात एकाधिकारशाही निर्माण करत चालला आहे.

सत्तेसाठी सतराशे साठ.... मराठीसाठी फक्त मराठीहृदयसम्राट  #मराठीहृदयसम्राटराजसाहेबठाकरे  #म  #मराठी  #म  #मनसे  #मराठीबाण...
18/04/2025

सत्तेसाठी सतराशे साठ....
मराठीसाठी फक्त मराठीहृदयसम्राट

#मराठीहृदयसम्राटराजसाहेबठाकरे

#म #मराठी #म #मनसे

#मराठीबाणा #मायमराठी

28/03/2025

"न्याय"
प्रत्येकाला खोलणार, राजसाहेब बोलणार
गुढीपाडवा मेळावा । रविवार, ३० मार्च २०२५ । सायं. ४ वाजता । शिवतीर्थ,मुंबई

#गुढीपाडवामेळावा२०२५

गुढी मराठीच्या अभिमानाची, गुढी महाराष्ट्राच्या अस्मितेची!!!गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राचा सिंह गरजणार शिवती...
24/03/2025

गुढी मराठीच्या अभिमानाची, गुढी महाराष्ट्राच्या अस्मितेची!!!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राचा सिंह गरजणार शिवतीर्थावरून. मराठी अभिव्यक्तीचा बुलंद आवाज. मराठी संवेदनांचा सरसेनापती, हिंदुजननायक सन्माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा रविवार ३० मार्च २०२५ या दिवशी सायंकाळी ६ वाजता. सभेसाठी अवश्य यावे हे आग्रहाचे निमंत्रण !!!
#गुढीपाडवामेळावा

#महाराष्ट्रनवनिर्माणसेना ाठी े

खेळाडू जुनेच पण खेळ नवा, आता मुंबई मनसेचा चेहरा पहा!!शहर अध्यक्ष - मा. श्री. संदीप देशपांडे उपशहर अध्यक्ष- मा. श्री. यशव...
23/03/2025

खेळाडू जुनेच पण खेळ नवा, आता मुंबई मनसेचा चेहरा पहा!!
शहर अध्यक्ष - मा. श्री. संदीप देशपांडे
उपशहर अध्यक्ष- मा. श्री. यशवंत किल्लेदार
उपशहर अध्यक्ष - मा. श्री. कुणाल माईनकर
उपशहर अध्यक्ष - मा. श्री योगेश सावंत

अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीस मनसे शुभेच्छा!!!

महाराष्ट्र नवनिर्माण सेना !१९ वा वर्धापन दिन  !! ९ मार्च २०२५, सकाळी १० वाजता.रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड,पुणे.  #वर्धा...
07/03/2025

महाराष्ट्र नवनिर्माण सेना !
१९ वा वर्धापन दिन !!
९ मार्च २०२५, सकाळी १० वाजता.
रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड,पुणे.

#वर्धापनदिन #राजठाकरे

#मराठी #महाराष्ट्रनवनिर्माणसेना

जिओ हॉटस्टार वर चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नाने मराठी समालोचन सुरू झाले आहे.सामना प...
19/02/2025

जिओ हॉटस्टार वर चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नाने मराठी समालोचन सुरू झाले आहे.

सामना पाहताना फक्त मराठी समालोचनच निवडा.

आपली मराठी , आपला अभिमान....🚩

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानाचा मुजरा. #छत्रपती_शिवाजी_महाराज  #शि...
19/02/2025

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानाचा मुजरा.

#छत्रपती_शिवाजी_महाराज #शिवजयंती

23/11/2024
💔
23/11/2024

💔

 #धन्यवाद 🙏🏻 सर्व महाराष्ट्रसैनिकांचे मनःपूर्वक आभार  #महाराष्ट्रसैनिक     #मनसे  🚂🚩 #महाराष्ट्र_विधानसभा_२०२४  #महाराष्...
21/11/2024

#धन्यवाद 🙏🏻
सर्व महाराष्ट्रसैनिकांचे मनःपूर्वक आभार

#महाराष्ट्रसैनिक #मनसे 🚂🚩

#महाराष्ट्र_विधानसभा_२०२४

#महाराष्ट्रधर्म Highlight

होय मीच कुर्ला विधानसभेचा विकास करणार !राजसाहेबांच्या संकल्पनेप्रमाणे काम करणार ! महाराष्ट्र धर्माचे पालन करणार !मी महार...
03/11/2024

होय मीच कुर्ला विधानसभेचा विकास करणार !
राजसाहेबांच्या संकल्पनेप्रमाणे काम करणार !
महाराष्ट्र धर्माचे पालन करणार !
मी महाराष्ट्राचा ! महाराष्ट्र माझा !
आपला
#प्रदिप_वाघमारे
मनसे अधिकृत उमेदवार
कुर्ला विधानसभा
#आता_राजठाकरेच_पाहिजे

Highlight

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share