Yashwant Charitable Hospital, Kodoli

Yashwant Charitable Hospital, Kodoli The Hospital is now NABH Accredited
fulfill the norms laid down by N.C.I.S.M, New Delhi, having traditional Ayurvedic Treatment facilities i.e.

The hospital fulfill the norms laid down by C.C.I.M, New Delhi, College is attached with 268 bedded Ayurvedic hospital which is registered under The Bombay Nursing Homes Registration Act, 1949. Panchakarma, Ksharsutra, Yoga, etc. alongwith Modern System of Medicine Treatment including I.C.U., N.I.C.U., Sonography etc

09/04/2026
सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.    #अक्षय्यतृतीया
30/04/2025

सर्वांना अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.

#अक्षय्यतृतीया

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!
30/03/2025

सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..!!

यशवंतच्या आरोग्यसेवेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब !! NABH Accreditation 2027 पर्यंत वैध.. २०२१ मध्ये भारतीय गुणवत्ता परिषद...
04/03/2025

यशवंतच्या आरोग्यसेवेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब !!
NABH Accreditation 2027 पर्यंत वैध..

२०२१ मध्ये भारतीय गुणवत्ता परिषदेकडून आपल्याला हे मानांकन प्राप्त झाले, असे मिळणारे पश्चिम महाराष्ट्रामधील पहिले ग्रामीण भागातील रुग्णालय म्हणून आपले यशवंत चैरिटेबल हॉस्पिटल नावारूपाला आले.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या फेर तपासणी मध्ये आपले हे मानांकन २०२७ पर्यंत वैध ठरवण्यात आलेले आहे.

आधुनिक उपकरणांचा वापर, अत्याधुनिक अशा वैद्यकीय सुविधा,स्वच्छतेसाठी दिलेला भर, सरकारी योजनेतून विनामूल्य उपचार, नामांकित कंपन्यांचे इन्शुरन्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले सर्व डॉक्टर्स, आरोग्यसेवक, आणि सर्व मॅनेजमेंट टीम ह्या सर्वांच्या प्रयत्नानेच आज हे शक्य झाले आहे.

आरोग्यसेवेचा हा वसा ह्यापुढे ही असाच चालू राहील.
यशवंत मध्ये होवू आरोग्यवंत!!

#यशवंतहॉस्पिटल

25/02/2025

पंचकर्म म्हणजे काय?
कशापद्धतीने आपण पंचकर्म करू शकतो?

#यशवंत #कोडोली

प्रसूतीसाठी आपल्या यशवंत मध्ये उत्तम आणि माफक दरात सोय उपलब्ध आहे.
05/02/2025

प्रसूतीसाठी आपल्या यशवंत मध्ये उत्तम आणि माफक दरात सोय उपलब्ध आहे.

आपल्या संस्थेच्या विश्वस्त सौ. विनिता जयंत पाटील यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
26/01/2025

आपल्या संस्थेच्या विश्वस्त सौ. विनिता जयंत पाटील यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !! #प्रजासत्ताक
26/01/2025

भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो !!

#प्रजासत्ताक

“आरोग्यं परमं भाग्यं, स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम् !”ह्या मूलमंत्राने प्रेरित होवून आम्ही ही म्हणतो “ यशवंत मध्ये होवू आरोग...
24/01/2025

“आरोग्यं परमं भाग्यं, स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम् !”
ह्या मूलमंत्राने प्रेरित होवून आम्ही ही म्हणतो “ यशवंत मध्ये होवू आरोग्यवंत”

काल आपल्या यशवंत मध्ये
डॉ.ओमप्रकाश शेटे.
प्रमुख,आयुष्यमान भारत मिशन, महाराष्ट्र समिती महाराष्ट्र शासन, महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांनी सदिच्छा भेट दिली, ह्यावेळी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. जयंत पाटील, विश्वस्त सौ.विनिता पाटील,रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मिलिंद गोडबोले, NABH Co-ordinator डॉ. हर्षल साबळे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पुंडलिक पाटील हे उपस्थित होते.
दरम्यान ओमप्रकाश जी ह्यांनी रुग्णालयाच्या योजनेच्या व इतर आरोग्य सेवा तसेच सुविधा, एकंदरीतच संस्थेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले, आरोग्यसेवा व समाजसेवेचे व्रत असेच अविरत सुरू ठेवावे अशी सदिच्छा ही त्यांनी ह्या प्रसंगी व्यक्त केली.

#यशवंत #कोडोली #महात्माफुलेजनारोग्ययोजना ,

सर्वांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा..  #मकरसंक्रांत
14/01/2025

सर्वांना मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा..

#मकरसंक्रांत

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
01/01/2025

सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

आपल्या मराठी घरांमध्ये दवाखाना म्हणल की काळजी असते ती बिलाची, आणि मग इन्शुरन्स असला तरी त्यासाठी शहरातील एखाद्या मोठ्या ...
06/12/2024

आपल्या मराठी घरांमध्ये दवाखाना म्हणल की काळजी असते ती बिलाची, आणि मग इन्शुरन्स असला तरी त्यासाठी शहरातील एखाद्या मोठ्या दवाखान्यात जावे लागते, परंतू तुम्हाला हे माहितीये का?
कोडोली परिसरातील लोकांना ही काळजी नाहीये.. कारण यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटल मध्ये सर्व कंपन्यांच्या कॅशलेस इन्शुरन्स ची सुद्धा सोय आहे.

म्हणूनच आपण सर्वजण म्हणतो ..” यशवंत मध्ये होवू आरोग्यवंत”

Address

At Post Kodoli
Kodoli
416114

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwant Charitable Hospital, Kodoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yashwant Charitable Hospital, Kodoli:

Share