फेसबुक|(खिरोदा-Khiroda)

फेसबुक|(खिरोदा-Khiroda) "फेसबुक|खिरोदा" मध्ये आपले सहर्ष
स्वागत आहे.

हा मला गर्व आहे
की मी खिरोदा या महाराष्ट्रा मधील
सुंदर ठिकाणी जन्माला आलो,
आणि तुम्हाला देखिल खिरोदकर.. असल्याचा अभिमान आसेल तर या आपण
या मेळाव्यात एकत्र.. येउया आणी खिरोदा चे नाव अभिमानाने
घेउया.
खिरोदकर मित्रानो आपल्याला खिरोदकर
असल्याचा अभिमान असल्यामुळेच आम्ही "फेसबुक|खिरोदा" नविन
पेज काढले आहे.

Congratulations to Dr. M. N. Ingale for getting well-deserved award "Most Impactful Healthcare Leader"  Lands End, Mumba...
14/02/2019

Congratulations to Dr. M. N. Ingale for getting well-deserved award "Most Impactful Healthcare Leader" Lands End, Mumbai.

आपल्या खिरोदा गावातील रहिवासी डॉ. मुरलीधर नेमा इंगळे (हल्ली मुक्काम वडोदरा) यांना रिसर्च अँड डेवलोपमेंट क्षेत्रात त्यांन...
01/12/2018

आपल्या खिरोदा गावातील रहिवासी डॉ. मुरलीधर नेमा इंगळे (हल्ली मुक्काम वडोदरा) यांना रिसर्च अँड डेवलोपमेंट क्षेत्रात त्यांनी केलेल्या संशोधनाला भारत सरकार (Patent office, Govt. of India) आणि जागतिक स्तरावर (World Intellectual Property organization) पेटंट प्रदान करण्यात आले आहे. त्या निमित्त आपल्या फेसबुक खिरोदा ग्रुप आणि सर्व खिरोदकर बांधवांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन💐
त्यांनी केलेल्या संशोधनाचे नाव "A process for preparation of thiamine derivative and Salts thereof" i.e. Benfotamine (Vitamin B1 derivative)" असे आहे.

Happy Independence Day 🇮🇳
15/08/2018

Happy Independence Day 🇮🇳

Happy Birthday,Dada
23/05/2017

Happy Birthday,Dada

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.......
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.....
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे..

मा. शिरिषदादा चौधरी, मा. आमदार, रावेर विधानसभा, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जिवेत, शरद,शतंम् !!!!!!
#शिरिषदादा #वाढदिवस #आमचे #प्रेरणास्थान

17/12/2016
15 October 1931 - 27 July 2015) was an Indian scientist who served as the 11th President of India from 2002 to 2007. He ...
27/07/2015

15 October 1931 - 27 July 2015) was an Indian scientist who served as the 11th President of India from 2002 to 2007. He died on 27 July, 2015 due to heart attack.

Kalam was born and raised in Rameswaram, Tamil Nadu and studied physics and aerospace engineering. He spent the next four decades as a scientist and science administrator, mainly at the Defence Research and Development Organisation (DRDO) and Indian Space Research Organisation (ISRO) and was intimately involved in the India's civilian space program and military missile development efforts.[1] He thus came to be known as the Missile Man of India for his work on the development of ballistic missile and launch vehicle technology.[2] He also played a pivotal organizational, technical and political role in India's Pokhran-II nuclear tests in 1998, the first since the original nuclear test by India in 1974.[3]

In 2002, Kalam was elected the President of India in 2002 with the support of the both the ruling Bharatiya Janata Party and the opposition Indian National Congress. After serving a term of 5 years, he returned to civilian life of education, writing, and public service. He has received several prestigious awards, including the Bharat Ratna, India's highest civilian honor.
May his Soul rest In Peace

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवुनिया ॥१॥ तुळसी हार गळा कासे पीतांबर । आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥
26/07/2015

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवुनिया ॥१॥
तुळसी हार गळा कासे पीतांबर ।
आवडे निरंतर तेची रूप ॥ध्रु॥

कृपया नक्की भेट दयावीआपली उपस्थिती प्रार्थानीय……………
24/01/2014

कृपया नक्की भेट दयावी
आपली उपस्थिती प्रार्थानीय……………

17/11/2012

जन्म - 23 जानेवारी 1926
1945 - फ्री प्रेसमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू
1960 - मार्मिक साप्ताहिक सुरू
19 जून 1966 - शिवसेनेची स्थापना, दाक्षिणात्यांवि
रोधात आंदोलन तीव्र
14 ऑगस्ट 1967 - शिवसेनेनं पहिल्यांदा ठाणे
महापालिका ताब्यात घेतली
26 मार्च 1968 - शिवसेनेचा मुबंई महापालिकेवर भगवा
1970 - वामनराव महाडिक हे शिवसेनेचे पहिले आमदार
विधानसभेवर
1973 - सुधीर जोशी मुंबईच्या महापौरपदी
1977 - दादरला सेनाभवनाचं उद्घाटन
1986 - पहिल्यांदाच हिंदुत्वाचा मुद्दा मांडला
23 जानेवारी 1989 - शिवसेनेचं मुखपत्र सामना सुरू
1989 - लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजप युती
1990 - पाकिस्तानी क्रिकेटपटूंना विरोध,
शिवसैनिकांनी वानखेडेवर पीच उखडलं
1991 - छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर
1992 - अयोध्येतल्या राम मंदिर
उभारणीच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा
1995 - विधानसभेवर भगवा, सेना-भाजप सत्तेत मनोहर
जोशी शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री
1999 - केंद्र सरकारमध्ये सहभाग, 13 व्या लोकसभेत
शिवसेनेचे 15 खासदार
1999 - निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार
बाळासाहेबांना मतदान करायला आणि निवडणूक
लढवायला 5 वर्षांची बंदी
2007 - बंदी उठल्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीत
बाळासाहेबांनी पहिल्यांदा मतदान केलं
2002 ते 2004 - लोकसभेच्या सभापतीपदी शिवसेनेचे
मनोहर जोशी
2005 - नारायण राणेंना शिवसेनेनं पक्षातून काढलं
18 डिसेंबर 2005 - राज
ठाकरेंनी शिवसेना सोडल्याची घोषणा केली
29 जानेवारी 2007 - इंडियन
एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हिटलरची प्रशंसा केली
2011 - बाळासाहेबांचा शेवटचा दसरा मेळावा
आजचा सूर्य
मावळतीला जाताना कधी नाही इतका गहिवरून येईल ...
अटकेपार जावून डौलाने
फडफडणारा जरी पटका स्थंबावरून अर्ध्यावर येईल...
आयोध्येतल्या त्या भूमीला धरणीकंपसारखा भास होईल ...
शिवतीर्थावर कान सुन्न होतील ...
तुतारीतून निघणारे सूर
वीणेच्या ब्राम्हनादात विलीन होतील ...
वाघाची डरकाळी ऐकलेले मराठी हृदय
आपल्या सम्राटाच्या जाण्याने हमसून
हमसून रडेल ...
बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर
चरणी प्राथना !!!

Address

Khiroda, Tal: Raver, Dist: Jalgaon
Khiroda
425504

Alerts

Be the first to know and let us send you an email when फेसबुक|(खिरोदा-Khiroda) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share