उपविभागीय अधिकारी कार्यालय, खेड

  • Home
  • India
  • Khed
  • उपविभागीय अधिकारी कार्यालय, खेड

उपविभागीय अधिकारी कार्यालय, खेड Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from उपविभागीय अधिकारी कार्यालय, खेड, Government Organization, Khed Dist Ratnagiri, Khed.

*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय खेड यांच्या वतीने सुकीवली मंड...
14/03/2026

*छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय खेड यांच्या वतीने सुकीवली मंडळ स्तरावरील दुसऱ्या शिबिराच आज श्री राधाकृष्ण मंदिर सुकीवली या ठिकाणी आयोजन करण्यात आल.या शिबिराला मिळत असलेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद आहे.*
*प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिक आणि लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार! आपल्या सहकार्यामुळेच हे अभियान यशस्वी होत असून, जास्तीत जास्त लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा आमचा मानस आहे.*
*अशाच प्रकारे या सर्व अभियानाला आपला पाठिंबा मिळत राहील, हीच अपेक्षा.*

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मंडळ तळे  येथील शिबिराबाबत जनजागृती करताना  गाव.सुकिवली व देवघर  ता. खेड जि...
12/03/2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मंडळ तळे येथील शिबिराबाबत जनजागृती करताना गाव.सुकिवली व देवघर ता. खेड जिल्हा रत्नागिरी.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मंडळ तळे  येथील शिबिराबाबत जनजागृती करताना  गाव .मांडवे ता. खेड जिल्हा रत्न...
12/03/2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मंडळ तळे येथील शिबिराबाबत जनजागृती करताना गाव .मांडवे ता. खेड जिल्हा रत्नागिरी.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर मंडळ तळे अंतर्गत सजा सुकिवली ता.खेड जि.रत्नागिरी
11/03/2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर मंडळ तळे अंतर्गत सजा सुकिवली ता.खेड जि.रत्नागिरी

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.1 महाराष्ट्र शासन महसूल विभाग
07/03/2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.1 महाराष्ट्र शासन महसूल विभाग

07/03/2026
07/03/2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.1 अंतर्गत मोरवंडे बोरज येथे भोस्ते मंडळ स्थरावर आयोजित केलेल्या शिबीर ला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

Address

Khed Dist Ratnagiri
Khed
415709

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when उपविभागीय अधिकारी कार्यालय, खेड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share