17/03/2026
https://www.facebook.com/share/p/1ar6v99K8s/
मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांचे निधन Belgaum Live - बेळगाव लाईव्ह
Sanjay Raut Sharad Pawar Ajit Pawar Dhairyasheel Mane
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष सीमा लढ्याचे जेष्ठ नेतृत्व दीपक दळवी वय 84 यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले आहे. मंगळवारी सायंकाळी 7:30 वाजता शहापूर स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत.