खानापूर फॉरेव्हर टीम khanapur forevar team

  • Home
  • India
  • Khanapur
  • खानापूर फॉरेव्हर टीम khanapur forevar team

खानापूर फॉरेव्हर टीम khanapur forevar team Social worker

काल नदिघाटावर स्वच्छता केली एक कळून चुकलं लोकं सुधारत नाहीत किती हि शिकली तरी जो पर्यंत विचार सुधारत नाहीत तो पर्यंत तरी...
23/11/2020

काल नदिघाटावर स्वच्छता केली एक कळून चुकलं लोकं सुधारत नाहीत किती हि शिकली तरी जो पर्यंत विचार सुधारत नाहीत तो पर्यंत तरी किमान नाहीं

आज सकाळचा नदी घाट
08/09/2020

आज सकाळचा नदी घाट

ll लोकशिक्षण ll आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन, आज नदिघाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती, नदी घाटावर जाऊन पा...
15/08/2020

ll लोकशिक्षण ll
आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन, आज नदिघाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती, नदी घाटावर जाऊन पाहताच समोर किती कचरा, लोक नदीला देवी म्हणून पूजतात, आणि तिलाच गटार गंगा करतात? नदीला धोका सगळ्यात जास्त या अस्थी विसर्जन करणाऱ्यांच्या कडून आहे, खानापूर तालुक्यातील आणि बेळगांव मधील लोक इथे विसर्जनासाठी येतात, आले विसर्जन केले ठीक आहे आमची हरकत नाही, पण तुम्ही जाताना सगळा कचरा घाटावर तिथेच टाकून जाता, याला काय अर्थ आहे? तुम्ही खरच अडाणी आहात का? धर्म हा मानण्याचा नसून वागण्याचा आहे किमान एवढं तरी आपणाला समजावं, आज ही आपण घाटावर गेलात तर अस्थी आणि केळ्याची सालं घाटावर आहेत ते तुमचं स्वागत करतील, विचार करा आणि पुढे पोस्ट करा,

आज सकाळी नदिघाटावर जमा केलेला कचरा, लोक नदीत काय सोडतील याचा नेम नाही,
28/07/2020

आज सकाळी नदिघाटावर जमा केलेला कचरा, लोक नदीत काय सोडतील याचा नेम नाही,

खानापूर फॉरेव्हर टीमकडून नदिघाटावर फलक रंगवण्यात आले, हे फलक रंगवण्यासाठी विलास काका जोशी, ऋषिकेश जोशी, नारायण ओगले यांन...
03/07/2020

खानापूर फॉरेव्हर टीमकडून नदिघाटावर फलक रंगवण्यात आले, हे फलक रंगवण्यासाठी विलास काका जोशी, ऋषिकेश जोशी, नारायण ओगले यांनी देणगी दिली, त्यांचे टीमकडून आभार, एक प्रयत्न सुधारणेचा

Team Khanapur forever thanks Mr.Vilas Kaka Joshi, Mr.Rishikesh Joshi and Mr.Narayan Ogle, the people who donated Paint boxes to paint the walls near Malaprabha river. Thanks for contributing to the effort to improve our city.

Its not important that you always do something big everytime... Sometimes Small steps lead you to a big success..Team Kh...
29/06/2020

Its not important that you always do something big everytime... Sometimes Small steps lead you to a big success..
Team Khanapur Forever is also trying and taking every step to work towards nature...
Today we took a small step and planted 35 saplings near Malaprabha River..

खानापूर फॉरेव्हर टीम कडून नदीघाटाच्या प्रवेशद्वारावर 35 झाड लावण्यात आली, नदी घाट स्वच्छता मोहीम गेले महिनाभर सुरू असून ती पूर्णत्वास नेणे हे आमच्या टीमचे उद्दिष्ट आहे, विलास जोशी काका, प्रेमानंद सर, प्रशांत खासनिस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, त्याच बरोबर टीमने ही वृक्षारोपण केले, या प्रसंगी अभिजीत कालेकर, तरुण रायका, समर्थ ओगले, प्रिन्स, भूषण, मारुती, अजय, प्रवीण, ओमकार, हर्ष, दीपा, भूमिका, मेहेक, मानसी, रितिका इ, टीम मेंबर उपस्थित होते, @ Khanapur

29/06/2020

नमस्कार
खानापूर फॉरेव्हर टीम कडून नदी घाटाची स्वच्छता मोहीम सुरू केली होती आणि अजूनही ती सुरू आहे, नदी घाटावर रोज कित्येक वस्तू आणून ठेवल्या जातात त्यातीलच एक भाग म्हणजे देवाचे फोटो, आवर्जून बघा आणि शेयर करा
धन्यवाद

Address

Near SBI ATM Railway Station Road Khanapur
Khanapur
591302

Telephone

+918884238148

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when खानापूर फॉरेव्हर टीम khanapur forevar team posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to खानापूर फॉरेव्हर टीम khanapur forevar team:

Share

Category