Villege book,Wakud,khamgaon,Buldhana

Villege book,Wakud,khamgaon,Buldhana Ok

GP wakud yethe dr babasaheb Ambetkar Jayanti sajari karanyat ali
14/04/2023

GP wakud yethe dr babasaheb Ambetkar Jayanti sajari karanyat ali

ताठ होतील माना,उंच होतील नजरा;या रयतेच्या राजाला,मानाचा मुजरा.!!यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत...
19/02/2022

ताठ होतील माना,
उंच होतील नजरा;
या रयतेच्या राजाला,
मानाचा मुजरा.!!

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा, श्रीमंतयोगी शिवछत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

26jan2022
26/01/2022

26jan2022

कवच कुंडल् कॅम्प वाकूड कुऱ्हा पारखेड
11/10/2021

कवच कुंडल् कॅम्प वाकूड कुऱ्हा पारखेड

11/10/2021

कवच कुंडल कोविड 19 कॅम्प वाकूड कुऱ्हा पारखेड

मिशन कवच कुंडल कोविड लसीकरण कॅम्प वाकूड कुऱ्हा परखेड
11/10/2021

मिशन कवच कुंडल कोविड लसीकरण कॅम्प वाकूड कुऱ्हा परखेड

585 नागरिकांनी घेतली लस
11/09/2021

585 नागरिकांनी घेतली लस

11/09/2021

*पारखेड कोविडशिलड कॅम्प*
*शनिवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी*
*स्थळ -जि.प.शाळा पारखेड *
ज्यांचा दुसरा डोज बाकी आहे त्यांनी त्वरित आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे.
ज्यांनी लसीकरण करून घेतलेले नाही त्या प्रथम येणाऱ्या 100 लोकांना पहिला डोज मिळू शकेल.
कृपया 2 ओळखपत्रे सोबत आणा. कॅम्प सकाळी 10 ला सुरू. लस संपेपर्यंत. उपाशी पोटी व आजारी असणाऱ्यांनी लस घेऊ नये व गरोदर माता आणि स्तनदा यांना पण लस घेणे आवश्यक आहे कुहा वाकुड पारखेड

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला त्रिवार अभिवादन
14/04/2021

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला त्रिवार अभिवादन

13/04/2021

Address

Khamgaon

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919822925148

Alerts

Be the first to know and let us send you an email when Villege book,Wakud,khamgaon,Buldhana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Villege book,Wakud,khamgaon,Buldhana:

Share