27/02/2026
🗓️ २६ फेब्रुवारी २०२६ |📍खामगांव!
लग्न सोहळा प्रंसगी सदिच्छा भेट..!
आज खामगांव शहरातील श्रीहरी लाॅन्स येथे श्री.राजेंद्र अंधारे रा.सतीफैल ता.खामगांव यांचे चिरंजीव गौरव व स्व.सुरेश धोंडुसा गोल्डे रा.कोळंबा ता.नांदुरा यांची कन्या चि.सौ.कां.निकीता यांच्या लग्न सोहळा प्रंसगी केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांनी उपस्थित राहून वर-वधुंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.संजय अवताडे,शिवसेनेचे श्री.अमोल अंधारे,शिवसेना तालुका प्रमुख श्री.राजेंद्र बगे,श्री. निलेश देवताळू यांच्यासह शिवसेना,युवासेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.