Shivsena - Khamgoan

Shivsena - Khamgoan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivsena - Khamgoan, Political organisation, Khamgaon.

कलगांव ता. दिग्रस येथे मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.Sanjay Ratho...
08/10/2023

कलगांव ता. दिग्रस येथे मा.ना.संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

Sanjay Rathod-संजय राठोड
#भूमिपूजन

॥ शिव सोहळा ॥रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी नगरपरिषद दारव्हा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसविण्यात...
14/09/2023

॥ शिव सोहळा ॥

रविवार दि. 17 सप्टेंबर 2023 रोजी नगरपरिषद दारव्हा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा बसविण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण मा. ना. संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे..

Sanjay Rathod-संजय राठोड

#शिवसोहळा #नगरपरिषद #दारव्हा #छत्रपतीशिवाजीमहाराज

भाऊंचा धनगरी बाणा...Sanjay Rathod-संजय राठोड
13/09/2023

भाऊंचा धनगरी बाणा...

Sanjay Rathod-संजय राठोड

आनंदाचा हा झरा अखंड राहो त्यानेच मिळते नवसंजविनी आणि हीच आहे प्रेमाची पावती!Sanjay Rathod-संजय राठोड
09/09/2023

आनंदाचा हा झरा अखंड राहो त्यानेच मिळते नवसंजविनी आणि हीच आहे प्रेमाची पावती!

Sanjay Rathod-संजय राठोड

दिग्रसकरांचा पाणी प्रश्न सुटणार !Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
18/06/2023

दिग्रसकरांचा पाणी प्रश्न सुटणार !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

गोडवा हा प्रेमाचा सायांच्या सोबतीने आनंद घेण्याचा !Sanjay Rathod-संजय राठोड       #नेता  #आनंद
12/06/2023

गोडवा हा प्रेमाचा सायांच्या सोबतीने आनंद घेण्याचा !

Sanjay Rathod-संजय राठोड
#नेता #आनंद

योजना आहे ही खास, क्रांति सूर्याच्या नावाची आहे आम्हास आस..Sanjay Rathod-संजय राठोड   #मंत्री    #लोकनेता  #योजना
07/06/2023

योजना आहे ही खास, क्रांति सूर्याच्या नावाची आहे आम्हास आस..

Sanjay Rathod-संजय राठोड
#मंत्री #लोकनेता #योजना

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना !Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
06/06/2023

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना !

Sanjay Rathod-संजय राठोड Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

मुहूर्तमेढ विकासाचीSanjay Rathod-संजय राठोड
03/06/2023

मुहूर्तमेढ विकासाची

Sanjay Rathod-संजय राठोड

नवकार्याला साथ जनतेची...Sanjay Rathod-संजय राठोड   #पालकमंत्री  #जनता  #जनसेवक  #लोकनेते
01/06/2023

नवकार्याला साथ जनतेची...

Sanjay Rathod-संजय राठोड
#पालकमंत्री #जनता #जनसेवक #लोकनेते

नेत्रदान आहे सर्वश्रेष्ठ दान, जनजागृती करु त्याची प्रत्येकाच्या मनामनात !Sanjay Rathod-संजय राठोड   #जनजागृती
31/05/2023

नेत्रदान आहे सर्वश्रेष्ठ दान, जनजागृती करु त्याची प्रत्येकाच्या मनामनात !

Sanjay Rathod-संजय राठोड
#जनजागृती

दिग्रस नगरपालिका क्षेत्रात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री स...
30/05/2023

दिग्रस नगरपालिका क्षेत्रात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी उपस्थित चिमुकल्या मुलीला उद्घाटन करण्याचा सन्मान दिला....

Sanjay Rathod-संजय राठोड

Address

Khamgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena - Khamgoan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share