16/08/2020
आज #दौंड_विधानसभा_मतदार संघातील #दौंड_शहर येथील प्रसिद्ध व्यापारी #मा_अमोलजी_लोखंडे यांनी आज #शिवसेना_मध्यवर्ती_कार्यालय_चौफुला या ठिकाणी #शिवसेना_तालुकाप्रमुख_देविदास_भाऊ_दिवेकर यांच्या उपस्थितीत #शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला
यावेळी शिवसेना दौंड तालुका समन्वयक #मा_देविदास_भाऊ_धुमाळ , दौंड तालुका शिव सहकार सेना प्रमुख #मा_प्रदिपजी_धुमाळ
शिवसेना उपतालुका प्रमुख #मा_नवनाथजी_जगताप,
शिवसेना विभाग प्रमुख #मा_काका_परदेशी,
शाखाप्रमुख #मा_आबा_देवकाते
इतर शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.