TusharDada Throat FC

TusharDada Throat FC NCP leader

गणपती बाप्पा आले की सर्वत्र चैतन्याचा अनुभव येतो. बाप्पाला निरोप देताना आपोआपच डोळे पाणावतात. मात्र त्याच्या अस्तित्वाची...
28/09/2023

गणपती बाप्पा आले की सर्वत्र चैतन्याचा अनुभव येतो. बाप्पाला निरोप देताना आपोआपच डोळे पाणावतात. मात्र त्याच्या अस्तित्वाची ऊर्जा निरंतर तेवत राहते.

बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची आराधना करुयात, त्याच्या चरणी सर्वांच्या कल्याणासाठी कामना करुयात.

सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

#अनंत_चतुर्दशी #गणपति_बाप्पा_मोरया

 #तुषारदादा❤️👑🌾 ✌️💯⏰                                                
15/09/2023

#तुषारदादा❤️👑🌾


✌️💯⏰ 
   
 
 
   
   
   
   
     
     

दहीहंडी गोपाळकाला निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा...!
07/09/2023

दहीहंडी गोपाळकाला निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा...!

रक्षाबंधनाच्या या सणातून भावा-बहिणीच्या नात्यामधील आपुलकी, स्नेह आणि प्रेमभाव अधिक दृढ व्हावा.रक्षाबंधन व नारळी पौर्णिमे...
30/08/2023

रक्षाबंधनाच्या या सणातून भावा-बहिणीच्या नात्यामधील आपुलकी, स्नेह आणि प्रेमभाव अधिक दृढ व्हावा.
रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

' पुढारी न्यूज 'या नवीन मराठी टीव्ही न्यूज चॅनेलला हार्दिक शुभेच्छा! सामान्य जनतेचे प्रश्न, अन्याय, सत्य हे शासन आणि लोक...
29/08/2023

' पुढारी न्यूज '
या नवीन मराठी टीव्ही न्यूज चॅनेलला हार्दिक शुभेच्छा!

सामान्य जनतेचे प्रश्न, अन्याय, सत्य हे शासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्याचे काम पुढारी न्यूज या नवीन मराठी टीव्ही न्यूज चॅनेलच्या माध्यमातून होईल असा विश्वास व्यक्त करतो.
या नवीन मराठी टीव्ही न्यूज चॅनेलला हार्दिक शुभेच्छा! 💐

भारतीय संस्कृतीने प्रत्येक जीवाला, पशुपक्ष्यांना महत्त्व देण्याचा संस्कार केला आहे. श्रावणात येणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी...
21/08/2023

भारतीय संस्कृतीने प्रत्येक जीवाला, पशुपक्ष्यांना महत्त्व देण्याचा संस्कार केला आहे. श्रावणात येणाऱ्या नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याची प्रथा आहे.
नागपंचमी व पहिल्या श्रावण सोमवार निमित्त हार्दिक शुभेच्छा !

स्वातंत्र्य दिनानिमित्त तुषारदादा थोरात युथ फॉउंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
16/08/2023

स्वातंत्र्य दिनानिमित्त तुषारदादा थोरात युथ फॉउंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..🇮🇳
15/08/2023

स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..🇮🇳

 #तुषारदादा❤️👑🌾
12/08/2023

#तुषारदादा❤️👑🌾


Address

Kedgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when TusharDada Throat FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share