युवासेना दौंड विधानसभा- Yuvasena Daund Constituency

  • Home
  • India
  • Kedgaon
  • युवासेना दौंड विधानसभा- Yuvasena Daund Constituency

युवासेना दौंड विधानसभा- Yuvasena Daund Constituency प्रत्येक पाऊल आपल्या सेवेसाठी

*भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे बलिदान व्यर्थ तर जाणार नाही ना ????*                वयाच्या उमेदीच्या वर्षात फासावर लटकण...
23/03/2024

*भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे बलिदान व्यर्थ तर जाणार नाही ना ????*
वयाच्या उमेदीच्या वर्षात फासावर लटकण्याची तयारी दर्शविणाऱ्या या तरुणांनी जे उदात्त धोरण आणि लक्ष्य निश्चित केले होते त्याचा विसर तर आत्ताच्या तरुणांना पडत नाही ना????

जात, धर्म, पंथ, पक्ष याहुन मोठा देश आहे. संकुचित वर्तुळातून बाहेर पडून व्यापक दृष्टिकोन आमच्या पिढीचा होईल का???

फक्त वैयक्तिक स्वार्थापायी कुणाच्या तरी जिवावर आम्ही उठतोय आणि मारणारे मरणारे आपलेच आहेत याचा आम्हाला विसर पडतोय. आणि ते ही त्या मातीतल्या तरुणांना जिथली माती कधी काळी हुतात्मा राजगुरुंनी आपल्या ललाटावर अभिमानाने लावली होती.

वैयक्तिक स्वार्थाची चौकट मोडुन किमान मी माझ्या गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि सरते शेवटी देशासाठी काय उत्तमोत्तम करू शकतो याचा विचार प्रत्येक तरुणाने करणे गरजेचे आहे. विड्या काड्या, गोवा मावा, बाटली याला स्पर्श करताना या हुतात्म्यांचे स्मरण जरूर करावे.

* देश से हे प्यार तो हर वक्त केहेना चाहीये मे रहु या ना रहु भारत ये रेहेना चाहीये*
वीर सावरकर म्हणुन च म्हणाले होते की
*“ व्यर्थ न हो बलिदान”*….!
हीच खरी शहीद दिनाची माझ्या वीरांना आदरांजली……!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=342814791404526&id=100070280230172&mibextid=qC1gEa
04/08/2023

https://m.facebook.com/story.php?story_fbid=342814791404526&id=100070280230172&mibextid=qC1gEa

दौंड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना कळविण्यात येते वीर बाजी पासलकर व पानशेत धरण प्रकल्पग्रस्त म्हणून मिळालेल्या जमिनी भोगवटा वर्ग २ म्हणून मिळाल्या होत्या

तरी सदर जमिनी बाबत संबधित शेतक-यांनी महसूल विभागाकडे कोणत्याही प्रकारचा अर्ज,कागदपत्र सादर न करता भोगवटा वर्ग २ च्या जमिनींचा भोगवटा वर्ग १ करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे
त्याबाबत शासन निर्णय देखिल झाला आहे

तरी सदर जमिनींचे भोगवटा वर्ग १ करणेबाबत आपणांस जर कोणी लाच [ पैसे ] मागितल्यास लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी

21/04/2023
*दुःखद : राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सरचिटणीस, रमेश थोरात यांचे विश्वासू सहकारी नानासाहेब फडके यांचे आकस्मिक निधन**सविस्तर...
07/04/2023

*दुःखद : राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सरचिटणीस, रमेश थोरात यांचे विश्वासू सहकारी नानासाहेब फडके यांचे आकस्मिक निधन*

*सविस्तर वृत्त 👇🏻👇🏻*

राष्ट्रवादीचे मा.प्रदेश सरचिटणीस नानासाहेब फडके यांचे आकस्मिक निधन

भाजप+शिंदेगट+मनसे+जानकर+मेटे+पडळकर+खोत+आठवले+ कंगणा+अर्णब+सदावर्ते+ सोमैया+राणे+राणा राणी+CBI+ED+INCOME TAX अमृता +केंद्...
19/07/2022

भाजप+शिंदेगट+मनसे+
जानकर+मेटे+पडळकर+
खोत+आठवले+ कंगणा+अर्णब+सदावर्ते+ सोमैया+राणे+राणा राणी+CBI+ED+INCOME TAX
अमृता +केंद्रीय यंत्रणा.
आणि एकीकडे एकटा वाघ ज्यांच्या सोबत संपुर्ण देशातील महाराष्ट्रातील जनता एक कुटूंब प्रमुख म्हणून पहाते ते म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे
जय महाराष्ट्र 🚩🙏🏹

18/07/2022

मोदी सरकार आजपासून दूध, दही, लस्सी, ताक, पनीर, आटा, डाळी, तांदूळ, गूळ, गहू, बाजरी आणि ज्वारी या खाद्य पदार्थांवर 5% GST वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे...आणि विशेष म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर हे पहिल्यांदाच होणार आहे.

एवढंच नाही तर अजुन वाचा...

जय तुम्ही आजारी पडला; त्यात तुम्ही जगला किंवा मेला तरी हॉस्पिटलच्या रूम चार्जेसवर तुम्हाला 5% GST द्यावाच लागणार आहे.

तुम्ही कुठल्या हॉटेलात गेला तर तिथंही तुमच्याकडून रूम चार्जेसवर 12% GST वसूल केला जाणार आहे.

ब्लेड, पेपर, कैची, पेन्सिल, शार्पनर अशा शैक्षणिक साहित्यावर 18% GST वसूल होणार आहे...

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सबसिडीज् सरकारने कधीच बंद केल्या आहेत.

गोरगरीब विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यृत्या आता मिळत नाहीत.

शेतकऱ्यांच्या मालाला MSP देणारा कायदा करायला सरकारने नकार दिलाय.

सर्वात धक्कादायक आणि तळपायाची आग मस्तकात पोहोचवणारा निर्णय म्हणजे अंत्यविधीसाठी लागणार्‍या साहित्यावर सुद्धा थोडथोडका नव्हें तर तब्बल १८% जीएसटी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या सवलतींना देशाचे पंतप्रधान "रेवड्या" म्हणून संबोधत आहेत. अर्थात आता त्यादेखील बंद होणार आहेत...

भाजपला मजबूत पार्टी फंड देणाऱ्या उद्योगपतींना मात्र सरकारने कॉर्पोरेट टॅक्स मध्ये सूट दिली आहे.
आणि एवढंच नाही तर त्यांची १२-१२ लाख कोटींची कर्जे सुद्धा माफ केली आहेत.

#मोदी_हैं_तो_मुमकीन_हैं #महागाई

शिवसेना कधीही संपू शकत नाही. कारण शिवसेना हा पक्ष नसून एक विचार आहे. आणि विचार कधीही संपत नाही..!! ाराष्ट्र..!!⚔️🚩
12/07/2022

शिवसेना कधीही संपू शकत नाही. कारण शिवसेना हा पक्ष नसून एक विचार आहे. आणि विचार कधीही संपत नाही..!!

ाराष्ट्र..!!⚔️🚩

Address

Pune Solapur Highway
Kedgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवासेना दौंड विधानसभा- Yuvasena Daund Constituency posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to युवासेना दौंड विधानसभा- Yuvasena Daund Constituency:

Share