देशिंग पंचक्रोशी - हरोली,बनेवाडी,मोरगाव,खरशिंग

  • Home
  • India
  • Kavathe-Mahankal
  • देशिंग पंचक्रोशी - हरोली,बनेवाडी,मोरगाव,खरशिंग

देशिंग पंचक्रोशी - हरोली,बनेवाडी,मोरगाव,खरशिंग देशिंग पंचक्रोशी - हरोली,बनेवाडी,मोरग?

 #ओला_दुष्काळ #ओला_दुष्काळ #ओला_दुष्काळ #ओला_दुष्काळ #ओला_दुष्काळ #ओला_दुष्काळ
16/10/2020

#ओला_दुष्काळ
#ओला_दुष्काळ
#ओला_दुष्काळ
#ओला_दुष्काळ
#ओला_दुष्काळ
#ओला_दुष्काळ

आयुष्यभर अनेक प्रवादांना आणि कटकारस्थानांना तोंड देत आपल्या कारकिर्दीचा दिवस अन रात्र निकराची झुंज देणारा राजा म्हणजे छत...
14/05/2019

आयुष्यभर अनेक प्रवादांना आणि कटकारस्थानांना तोंड देत आपल्या कारकिर्दीचा दिवस अन रात्र निकराची झुंज देणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. पाच लाखांचे खड़े सैन्य घेऊन आलेल्या आलमगीर औरंगजेबाला नऊ वर्षे झुंज देणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडणारे छत्रपती संभाजी महाराज, आयुष्याची अखेर होत असताना ही स्वाभिमान न सोडता स्वराज्यासाठी बलिदान देत येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारा कर्तुत्ववान राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, ३५० वर्षांनंतर ही ज्या राजबिंडया व्यक्तिमत्वाचे आकर्षण इतिहासाला ही आहे असे राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ...

आपल्या अपार राष्ट्रप्रेम, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि अलौकिक पराक्रम यांनी दाही दिशा तळपत ठेवणारे इतिहासातील महानायक रणधुरंदर, राजनीतीधुरंदर, भाषापंडित राजाधिराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छया..

#१४ मे १६५७

देशिंग चे ग्रामदैवत आई अंबाबाई ची पूजा पहिला आणि दुसरा दिवस 👏👏👏💐💐💐
12/10/2018

देशिंग चे ग्रामदैवत आई अंबाबाई ची पूजा पहिला आणि दुसरा दिवस 👏👏👏💐💐💐

श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, उपेक्षितांच्या, शोषितांच्या अंधःकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश देणारे भारतरत्न डॉ.बाबासाहे...
14/04/2018

श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, उपेक्षितांच्या, शोषितांच्या अंधःकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश देणारे
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन💐🙏🏻🙏🏻

18/02/2018
राजमाता जिजाऊ  यांना जयंतीनिमित्त विनम्र  अभिवादन💐💐💐
12/01/2018

राजमाता जिजाऊ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐💐

26/09/2017

देशिंग पंचक्रोशी चे ग्रामदैवत आई अंबाबाई तिसरी चौथी पाचवी आणि सहावी माळ ..पुजा...
फोटो सौजन्य :-Amol Pawar & Bhaskar pawar

देशिंग पंचक्रोशी चे ग्रामदैवत आई अंबाबाई प्रथम आणी द्वितीय दिवसाची पुजा...Pic credit :-Amol Pawar...
22/09/2017

देशिंग पंचक्रोशी चे ग्रामदैवत आई अंबाबाई प्रथम आणी द्वितीय दिवसाची पुजा...
Pic credit :-Amol Pawar...

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन...Courteous greetings to Bharatratn...
14/04/2017

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन...

Courteous greetings to Bharatratna Dr Babasaheb Ambedkar on his 126th birth anniversary...


आई साहेबाना...मानाचा मुजरा...👏👏👏👏🎂जय जिजाऊ ..जय शिवराय.....⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
12/01/2017

आई साहेबाना...मानाचा मुजरा...👏👏👏👏🎂
जय जिजाऊ ..जय शिवराय.....
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

Address

Kavathe-Mahankal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when देशिंग पंचक्रोशी - हरोली,बनेवाडी,मोरगाव,खरशिंग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share