उपविभाग काटोल -Sub Division Katol

  • Home
  • India
  • Katol
  • उपविभाग काटोल -Sub Division Katol

उपविभाग काटोल -Sub Division Katol Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from उपविभाग काटोल -Sub Division Katol, Public & Government Service, Katol.

कच्च्या रस्त्यापासून पक्क्या रस्त्यापर्यंत!मेंडला पांढण रस्ता (ता. नरखेड) येथे उपविभागीय अधिकारी, काटोल यांची भेट.      ...
14/01/2026

कच्च्या रस्त्यापासून पक्क्या रस्त्यापर्यंत!

मेंडला पांढण रस्ता (ता. नरखेड) येथे उपविभागीय अधिकारी, काटोल यांची भेट.

क्षेत्रीय भेट – तालुका नरखेड अंतर्गत सिंधी उमरी गावात उपविभागीय अधिकारी, काटोल यांची भेट #क्षेत्रीयभेट #तालुका_नरखेड #सि...
13/01/2026

क्षेत्रीय भेट – तालुका नरखेड अंतर्गत सिंधी उमरी गावात उपविभागीय अधिकारी, काटोल यांची भेट
#क्षेत्रीयभेट
#तालुका_नरखेड
#सिंधीउमरी
#उपविभागीयअधिकारी







“क्षेत्रीय भेट – तालुका नरखेड अंतर्गत सावरगाव येथे उपविभागीय अधिकारी, काटोल यांची गावस्तरीय पाहणी व संवाद.”             ...
13/01/2026

“क्षेत्रीय भेट – तालुका नरखेड अंतर्गत सावरगाव येथे उपविभागीय अधिकारी, काटोल यांची गावस्तरीय पाहणी व संवाद.”

13/01/2026
09/01/2026
14/08/2025

🇮🇳 तिरंगा रॅली 🇮🇳
आज दिनांक 14.8.25 रोजी सकाळी 9-30 वाजता नगर परिषद कार्यालय काटोल येथून तिरंगा रॅली मा. श्री चरणसिंगजी ठाकूर आमदार, श्री पियूष चिवंडे SDO काटोल, श्री राजू रणवीर तहसीलदार काटोल, श्री धनंजय बोरीकर CO काटोल तसेच सर्व शाळेचे विद्यार्थी शिक्षक,नागरिक,सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी
🇮🇳 तिरंगा रॅली 🇮🇳
मध्ये सहभागी होते.

07/08/2025
मा. जिल्हाधिकारी डॉ विपीन सर , काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. चरणसिंग ठाकूर साहेब, उपविभागीय अधिकारी पियूष चिवंडे ...
07/08/2025

मा. जिल्हाधिकारी डॉ विपीन सर , काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. चरणसिंग ठाकूर साहेब, उपविभागीय अधिकारी पियूष चिवंडे व इतर मान्यवर यांचा उपस्थितीत काटोल नरखेड उपविभागात महसूल सप्ताह साजरा करण्यात आला त्या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते घरकुल पट्टे, स्वामित्व सनद, संजय गांधी लाभ, दाखले व विविध लाभ वाटप करण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत मोवाड ता. नरखेड येथील शिबिरास मा.आ.चरणसिंगजी ठाकूर यांनी भेट दिली.
05/08/2025

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत मोवाड ता. नरखेड येथील शिबिरास मा.आ.चरणसिंगजी ठाकूर यांनी भेट दिली.

Address

Katol

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when उपविभाग काटोल -Sub Division Katol posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share