01/05/2026
आज ग्रामपंचायत कार्यालय जडगाव VillageBook JadGaon Aurangabad येथे १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दीन व कामगार दिनानिमित्त नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री राधाकिसन गंगाधर भोसले Radhakisan Bhosle Patil व श्री अमोल नाथा गजरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले