Adv. Manish Damodarrao Modak

Adv. Manish Damodarrao Modak "समाजाच्या आकांक्षांना नवी दिशा देत, कर्तृत्वावर प्रेम जिंकत आणि प्रत्येक पावलावर जनकल्याण करणारा तोच खरा जनसेवक"

29/05/2026

🚩 महाराष्ट्रासाठी एक विचार... 🚩
भविष्यात असा दिवस येऊ नये की मराठी माणसालाच आपल्या मातीत परका वाटू लागेल. म्हणून आजच जागे होण्याची गरज आहे.
आपली जमीन, आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपला महाराष्ट्र ही केवळ संपत्ती नसून आपली ओळख आहे. विकास जरूर व्हावा, उद्योग यावेत, जगभरातील लोकांनी महाराष्ट्रात येऊन काम करावे; पण महाराष्ट्राविषयीचा आदर, जिव्हाळा आणि जबाबदारीही तितकीच असावी.
मराठी माणसाने जगभर जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे, पण आपल्या मातीशी असलेले नाते कधीही तुटू देऊ नये.
प्रत्येकाला विकास हवा, प्रगती हवी, सर्वसमावेशकता हवी; पण आपल्या भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे रक्षणही तितकेच आवश्यक आहे.
आपली माती, आपली ओळख, आपला महाराष्ट्र यांचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. 🚩 जय महाराष्ट्र जय हिंद 🇮🇳
*ऍड मनिष दामोदरराव मोडक*
Aam Aadmi Party Maharashtra Aam Aadmi Party ShivSena मराठी अभ्यास केंद्र मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य BJP Maharashtra

29/05/2026
28/05/2026

Absolutely true!

28/05/2026

राजकीय नेत्यांच्या संपत्तीचे मूल्यांकन त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारावरच केले जाईल, आणि दहा वर्षे राजकारणात राहिल्यानंतरही तोच मापदंड कायम ठेवला गेला, तरच देशातील राजकारणी जमिनीवर राहतील.
ऍड मनिष मोडक
Aam Aadmi Party Maharashtra

28/05/2026

राजकीय नेत्यांच्या संपत्तीचे मूल्यांकन त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या आर्थिक परिस्थितीच्या आधारावरच केले जाईल, आणि दहा वर्षे राजकारणात राहिल्यानंतरही तोच मापदंड कायम ठेवला गेला, तरच देशातील राजकारणी जमिनीवर राहतील.
ऍड मनिष मोडक
Aam Aadmi Party Maharashtra Sanjay Singh Arvind Kejriwal BJP Maharashtra President of India Prakash Jarwal, MLA

Address

Karanja

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Manish Damodarrao Modak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adv. Manish Damodarrao Modak:

Share