31/05/2026
🌳 *आजची निसर्गसेवा* 🌳
आज योगेश सरांनी दि 31/5/2026 रोजी आगाशिव पायथ्याशी वनविभाग पक्षीतीर्थ जवळ आपण लावलेल्या सर्व झाडाना सोबत घेऊन गेलेले 30 लिटर पाणी घातले
सध्या उन्हाळा खूप जास्त असल्याने सर्व झाडाना पाण्याची खुप आवश्यकता आहे आपण पालापाचोळ्याने आच्छादन केले असल्याने आपली सर्व झाडे एवढ्या कमी पाण्यात ही तग धरून आहेत लवकरच एखादा पाऊस पडो हीच निसर्गाकडे मागणी
आजच्या निसर्गसेवेत
*श्री योगेश पाटील*
यांनी सहभाग घेतला या सर्वांना तसेच या पृथ्वीतळावर आज निसर्गसेवा केलेल्या सर्वांना मनपुर्वक धन्यवाद 🙏
आपणास ही आवड असेल तर नक्की निसर्गसेवेत सहभागी व्हावे संपर्क 9762274042
🙏जय पर्यावरण🙏