आ. पृथ्वीराज चव्हाण Live

  • Home
  • India
  • Karad
  • आ. पृथ्वीराज चव्हाण Live

आ. पृथ्वीराज चव्हाण Live Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आ. पृथ्वीराज चव्हाण Live, Political organisation, Karad.

05/09/2019
04/09/2019

स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पश्चात, ऐतिहासिक कराड शहराच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वाधिक निधी कराडच्या वाट्याला माजी मुख्यमंत्री आणि कराडचे लोकप्रिय आमदार मा. पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी दिला.

फक्त निधीच नव्हे तर नागरीकांची कराड तालुक्यात आरटीओ आॅफीस नसल्याने होत असलेली परवड पाहून कराड व पाटण या शहरांसाठी नवीन आरटीओ कार्यालय मंजूर करुन शहराच्या बाहेर भव्य दिव्य अशी आरटीओ कार्यालयाची प्रशस्त इमारत बाबांनी उभी केली.

आज रोजी एका तासात ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. याचे श्रेय आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबतच बाबांच्या दूरदृष्टीलाही जाते.

✋ कराड आरटीओ कार्यालय ७ कोटी ९२ लाख

#दमदार_आमदार

18/08/2016
तांबवे :- पाणी योजनेच्या पडलेल्या टाकीची पाहणी करताना.
15/06/2016

तांबवे :- पाणी योजनेच्या पडलेल्या टाकीची पाहणी करताना.

एकच ध्यास कराडचा विकासकराड नगरपालिका मिशन 2016
14/06/2016

एकच ध्यास
कराडचा विकास
कराड नगरपालिका मिशन 2016

कराड नगरपालिका मिशन 2016
14/06/2016

कराड नगरपालिका मिशन 2016

काँग्रेस चा नादच खुळा...ना युती साठी ना स्वार्था साठी  काँग्रेस  लढते फक्त  आणि  फक्त  जनतेसाठी...Only पृथ्वीराजजी बाबा....
13/06/2016

काँग्रेस चा नादच खुळा...
ना युती साठी ना स्वार्था साठी काँग्रेस लढते
फक्त आणि फक्त जनतेसाठी...
Only पृथ्वीराजजी बाबा...

भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य....
13/06/2016

भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य....

Address

Karad
415110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आ. पृथ्वीराज चव्हाण Live posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share