06/11/2024
https://youtube.com/watch?v=3_2LVNCqIQ8&si=WQcppQlJf_5iR9DS
यावर्षी श्री सदाशिव मंदिर,
#दुर्ग #सदाशिवगड येथे ,
गणेशोत्सव निमित्त विराजित #श्री #गणेश मुर्ती चे विसर्जन , दि. १७ सप्टेंबर २०२४ ( अनंत चतुर्दशी ) रोजी #सदाशिवगड_मावळा_प्रतिष्ठान चे सदस्य , दुर्गप्रेमी , सदाशिव परीवारातील सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
#सदाशिवगड #कराड # सातारा
#गणेश_विसर्जन
यावर्षी श्री सदाशिव मंदिर, #दुर्ग #सदाशिवगड येथे ,गणेशोत्सव निमित्त विराजित #श्री #गणेश मुर्ती चे विसर्जन , दि. १७ सप....