Office of Shri Prithviraj Chavan

Office of Shri Prithviraj Chavan Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Office of Shri Prithviraj Chavan, Political organisation, Karad.

साताऱ्यातील सत्ता संघर्षावर मा. पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी एक tweet केले होते. त्याची माध्यमांनी घेतलेली दखल
30/03/2026

साताऱ्यातील सत्ता संघर्षावर मा. पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी एक tweet केले होते. त्याची माध्यमांनी घेतलेली दखल





महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील बोगस मते व वाढवली गेलेली टक्केवारी या घोळाबद्दल काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्...
09/06/2025

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील बोगस मते व वाढवली गेलेली टक्केवारी या घोळाबद्दल काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या लेखाच्या समर्थनार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमामध्ये नोंदवलेली मते सविस्तर सर्व वृत्तपत्रामध्ये छापून आली आहेत..

Rahul Gandhi
Prithviraj Chavan
Indian National Congress

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या "जय बापू, जय भीम, जय संविधान अभियानाची सुरुवात मध्य प्रदेश मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर...
27/01/2025

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या "जय बापू, जय भीम, जय संविधान अभियानाची सुरुवात मध्य प्रदेश मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, महू येथून रॅली ने सुरुवात होऊन जाहीर सभा होणार आहे.

*या कार्यक्रमांस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचे इंदोर विमानतळावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले तसेच तेथे उपस्थित नागरिक व पदाधिकाऱ्यांशी पृथ्वीराज बाबांनी संवाद साधला* .
Prithviraj Chavan
Indian National Congress
Indian National Congress - Madhya Pradesh

21/10/2024

कराडचा स्वाभिमान
पृथ्वीराज चव्हाण

#कराड_दक्षिण
#पृथ्वीराज_चव्हाण #पृथ्वीराज_बाबा #पृथ्वीराजचव्हाण #कराड #कराडची_ओळख #कराडदक्षिण #विधानसभा #आमदार #दमदार_आमदार #विधानसभा2024 #कराडकर #आपलेबाबा #कराड_दक्षिण_विधानसभा

20/10/2024

यायला लागतंय
विजयी निर्धार मेळावा

#कॉंग्रेस #कराड_दक्षिण #कराड #मेळावा #पृथ्वीराजचव्हाण #कराडची_ओळख #विधानसभा #कराड #पृथ्वीराज_बाबा #दमदार_आमदार #कराडदक्षिण

आपल्या हक्काचा माणूस आपले बाबा 🙏
17/10/2024

आपल्या हक्काचा माणूस आपले बाबा 🙏


कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏 #पृथ्वीराज_चव्हाण  #पृथ्वीराज_बाबा  #पृथ्वीराजचव्हाण  #कराड  #कराडची_ओ...
16/10/2024

कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏
#पृथ्वीराज_चव्हाण #पृथ्वीराज_बाबा #पृथ्वीराजचव्हाण #कराड #कराडची_ओळख #कराडदक्षिण #विधानसभा #आमदार #दमदार_आमदार #विधानसभा2024 #कराडकर #आपलेबाबा #कराड_दक्षिण_विधानसभा

" जर तुम्हाला सूर्या सारखे तेजस्वी बनायचे असेल तर प्रथमतः तुम्हाला सूर्या सारखे जळावे लागेल "              - ए. पी. जे. ...
15/10/2024

" जर तुम्हाला सूर्या सारखे तेजस्वी बनायचे असेल तर प्रथमतः तुम्हाला सूर्या सारखे जळावे लागेल "
- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

संपूर्ण आयुष्य वैज्ञानिक दृष्टिकोन जपून, फक्त आणि फक्त देश हिताचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्या भारतरत्न.डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांची आज जयंती. भारताच्या वैज्ञानिक क्रांती मध्ये कलाम सरांचे योगदान खूप मोलाचे आणि अनमोल ठरले. आज त्यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करतो. आज त्यांच्या संपूर्ण कार्यास आणि आठवणींना उजाळा देऊ पाहत आहे.

तसेच आधुनिक भारताचे सक्षम भविष्य म्हणजे आपल्या देशातील विद्यार्थी.माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना ही विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा ....🇮🇳



जनतेचे उत्तम आरोग्य, हेच बाबांचे ध्येय!                                                                                 ...
14/10/2024

जनतेचे उत्तम आरोग्य, हेच बाबांचे ध्येय! पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना राजीव गांधी जीवनदायी योजना ही दीड लाख रुपयांपर्यंतची मोफत आरोग्य सेवा सुरु केली होती. राज्यभरात 108 मोफत रुग्णवाहिका सेवा सुद्धा बाबा मुख्यमंत्री असतानाच सुरु झाली. करोनाच्या काळातही बाबांनी झटून कराडच्या आरोग्याचा लढा लढवला होता. जनतेला उत्तम आरोग्य लाभण्यासाठी पृथ्वीराज बाबा कायम प्रयत्नशील असतात.
#डॉक्टर #माणूस #हॉस्पिटल #हेअल्थ
#पृथ्वीराज_चव्हाण #पृथ्वीराज_बाबा #पृथ्वीराजचव्हाण #कराड #कराडची_ओळख #कराडदक्षिण #विधानसभा #आमदार #दमदार_आमदार #विधानसभा2024 #कराडकर #आपलेबाबा #कराड_दक्षिण_विधानसभा

Address

Karad
415110

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Office of Shri Prithviraj Chavan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share