Bjp_Kannad

Bjp_Kannad Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bjp_Kannad, Political Party, Kannad.

त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !   #रमाबाई_आंबेडकर  #पुण्यतिथी  #अभिवादन    #छत्...
27/05/2024

त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#रमाबाई_आंबेडकर #पुण्यतिथी #अभिवादन #छत्रपती_संभाजीनगर #कन्नड

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, भारत सरकार मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !साहे...
27/05/2024

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, भारत सरकार मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

साहेब आपणांस उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो !!

#छत्रपती_संभाजीनगर #कन्नड

ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य मा.श्री. गिरीषजी महाजन यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!!...
17/05/2024

ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य मा.श्री. गिरीषजी महाजन यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!!

आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो !!

#छत्रपती_संभाजीनगर #कन्नड

*वधू वरा शुभेच्छा* *------------------------------*आज तपोवन ता.कन्नड येथे  *श्री.दत्तू सोनवणे (तपोवन ता.कन्नड)* यांची सु...
26/04/2024

*वधू वरा शुभेच्छा*
*------------------------------*

आज तपोवन ता.कन्नड येथे *श्री.दत्तू सोनवणे (तपोवन ता.कन्नड)* यांची सुकन्या *लक्ष्मी* तसेच *श्री. ज्ञानेश्वर घुगे (रा ता. फुलंब्री )* यांचे चिरंजीव *विष्णू* यांच्या विवाहास उपस्थित महा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा 105 कन्नड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख *प्रा.डॉ संजय गव्हाणे*, भाजपा नेते गणेश घुगे यांनी उपस्थित राहुन नवदांपत्यास वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

*वधू वरा शुभेच्छा* *------------------------------*आज कालीमठ येथे *सौ.मुक्ताताई व श्री.सोमीनाथ भिकनराव मोरे (मुंडवाडी ता...
26/04/2024

*वधू वरा शुभेच्छा*
*------------------------------*

आज कालीमठ येथे *सौ.मुक्ताताई व श्री.सोमीनाथ भिकनराव मोरे (मुंडवाडी ता.कन्नड)* यांची सुकन्या *गितांजली* तसेच *सौ.मीराताई व श्री.शिवाजी पतींगराव बारगळ (मुंडवाडी ता.कन्नड)* यांचे चिरंजीव *आकाश* यांच्या विवाहास उपस्थित महा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा 105 कन्नड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख *प्रा.डॉ संजय गव्हाणे*, जिल्हा सचिव काकासाहेब तायडे, ता. सरचिटणीस प्रदीप बोडके यांनी उपस्थित राहुन नवदांपत्यास वैवाहिक आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

*वधू वरास शुभेच्छा**-----------------------------*आज देवगाव रं येथे  *मुळे पा. परिवार* व *चव्हाण पा.परिवार* यांच्या विवा...
26/04/2024

*वधू वरास शुभेच्छा*

*-----------------------------*

आज देवगाव रं येथे *मुळे पा. परिवार* व *चव्हाण पा.परिवार* यांच्या विवाहास उपस्थित. महा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा 105 कन्नड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख *प्रा.डॉ.संजय गव्हाणे* , उपस्थित राहुन नव वधू वरास शुभेच्छा दिल्या..

*वधू वरास शुभेच्छा**-----------------------------*आज वैसपूर टाकळी येथे  *बोर्डे पा. परिवार* व *सोनवणे पा.परिवार* यांच्या...
21/04/2024

*वधू वरास शुभेच्छा*

*-----------------------------*

आज वैसपूर टाकळी येथे *बोर्डे पा. परिवार* व *सोनवणे पा.परिवार* यांच्या विवाहास उपस्थित. महा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा 105 कन्नड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख *प्रा.डॉ.संजय गव्हाणे* ,जिल्हा सचिव काकासाहेब तायडे, ओबीसि मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव गवळी उपस्थित. राहुन नव वधू वरास शुभेच्छा दिल्या..

*अभिष्टचिंतन सोहळा...**----------------------------*आज कन्नड शहर येथे भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष *साहेबराव गवळ...
21/04/2024

*अभिष्टचिंतन सोहळा...*

*----------------------------*
आज कन्नड शहर येथे भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष *साहेबराव गवळी* यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना . महा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा 105 कन्नड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख *प्रा. डॉ. संजय गव्हाणे*, जिल्हा सचिव काकासाहेब तायडे, ता. उपाध्यक्ष रमेश मामा नागरे .

*वधू वरास शुभेच्छा**-----------------------------*आज तेलवडी आश्रम  येथे *राठोड परिवार* व *चव्हाण परिवार* यांच्या विवाहास...
21/04/2024

*वधू वरास शुभेच्छा*

*-----------------------------*

आज तेलवडी आश्रम येथे *राठोड परिवार* व *चव्हाण परिवार* यांच्या विवाहास उपस्थित. महा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा 105 कन्नड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख *प्रा.डॉ.संजय गव्हाणे* ,जिल्हा सचिव काकासाहेब तायडे, गणेश चव्हाण.उपस्थित राहुन नव वधू वरास शुभेच्छा दिल्या..

*वधू वरास शुभेच्छा**-----------------------------*आज नावडी ता.कन्नड येथे *बारगळ पा.परिवार* व *मुरकुंडे पा. परिवार* यांच्...
21/04/2024

*वधू वरास शुभेच्छा*

*-----------------------------*

आज नावडी ता.कन्नड येथे *बारगळ पा.परिवार* व *मुरकुंडे पा. परिवार* यांच्या विवाहास उपस्थित. महा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा 105 कन्नड सोयगाव विधानसभा निवडणूक प्रमुख *प्रा.डॉ.संजय गव्हाणे* ,जिल्हा सचिव काकासाहेब तायडे, गणेश चव्हाण.उपस्थित राहुन नव वधू वरास शुभेच्छा दिल्या..

नागरिकांना सेवा देताना सामाजिक बांधिलकी जोपासत, लोकहितार्थ कटिबद्ध असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना भारतीय नागरी सेवा दिन...
21/04/2024

नागरिकांना सेवा देताना सामाजिक बांधिलकी जोपासत, लोकहितार्थ कटिबद्ध असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना भारतीय नागरी सेवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

#भारतीय #नागरी #सेवा #दिन #शुभेच्छा #छत्रपती_संभाजीनगर #कन्नड

संपूर्ण जगाला अहिंसा,  दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे भगवान महावीर जयंतीच्या सर्वांना मन:पू...
21/04/2024

संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे भगवान महावीर जयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !

#महावीर #जयंती #अभिवादन #शुभेच्छा

Address

Kannad

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bjp_Kannad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share