13/09/2023
महाराष्ट्राने मतदार जागृतीबाबत देशापुढे आदर्श मॉडेल निर्माण करावे - मा.महामहिम राज्यपाल श्री. रमेश बैस
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि आगम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी राजभवन येथेे आयोजित कार्यक्रमात मा. महामहिम राज्यपाल श्री. रमेश बैस यांच्या हस्ते 'मी सुपरहिरो भारताचा नागरिक! (Me The Superhero Indian Citizen)' या 'कॉमिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, 'आगम' संस्थेच्या संस्थापिका व पुस्तकाच्या लेखिका भारती दासगुप्ता, अनुराधा सेनगुप्ता तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व 'आगम' संस्थेशी निगडित निमंत्रित उपस्थित होते.
ाराष्ट्राने मतदार जागृतीबाबत देशापुढे आदर्श मॉडेल निर्माण करावे - मा.महामहिम राज्यपाल श्री. रमेश बैस