17/06/2019
*🚘💐बसपा : राजभर साहेबांचा दौरा🐘*
(22 जून ते 27 जून)
🌹बहुजन समाज पार्टी महारास्ट्र प्रदेश चे मुख्य प्रभारी म्हणून बहन मायावतीजी ह्यांनी रामअचलजी राजभर साहेब ह्यांचेवर जबाबदारी दिली.
राजभर साहेब हे बसपा चे रास्ट्रीय महासचिव, उत्तरप्रदेश चे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार आहेत. बहनजिंनी राज्याचे वर्धा, नागपुर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, मुंबई असे 6 झोन करून त्याच्या स्वतंत्र जबाबदार्या स्थानिक नेत्यावर सुद्धा दिल्या.
*🚘राजभर साहेबांचा दौरा💐*
*🎤 वर्धा झोन 22 जून*
*मार्गदर्शक*- रास्ट्रीय महासचिव खा.अड़ विरसिंह साहेब, रास्ट्रीय सचिव गौरीप्रसादजी उपासक साहेब, प्रदेश अध्यक्ष सुरेशजी साखरे साहेब. उपस्थिती वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते.
*🎤नागपुर झोन 23 जून*
*मार्गदर्शक* - प्रदेश प्रभारी प्रमोदजी रैना साहेब, अड़ संदीपजी ताजने साहेब, कृष्णाजी बेले साहेब, प्रदेश उपाध्यक्ष चेतनजी पवार, प्रदेश महासचिव मंगेशजी ठाकरे. उपस्थिती नागपुर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते.
*🎤औरंगाबाद झोन 25 जून*
*मार्गदर्शक* - प्रदेश प्रभारी डॉ ना तू खंडारेजी, प्रदेश महासचिव प्रा व्यंकटजी कसबे, प्रा रविन्द्रजी गवई, अड़ प्रल्हादजी हिवाले. उपस्थिती औरंगाबाद, परभणी, जालना, बीड, उस्मानाबाद, जळगाव धुले जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते.
*🎤मुंबई झोन 26 जून*
*मार्गदर्शक*- प्रदेश सचिव प्रशांतजी इंगले, रामसुमेरजी जैस्वार, दयानंदजी किरतकर, गुडडूजी चौधरी. उपस्थिती मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातिल पदाधिकारी व कार्यकर्ते.
*🎤 नाशिक झोन 27 जून*
*मार्गदर्शक* - इंजी एस एस तायडेजी, राजेन्द्रजी आयरे, राजपालजी गावंडे, पी के चौकीकरजी. उपस्थिती नाशिक, नंदुरबार, रायगड, रत्नागीरी, सिन्धुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील.
*🚘वरील सर्व झोनल दौर्यात मुख्य प्रभारी व मार्गदर्शक रामअचल राजभर साहेब प्रामुख्याने उपस्थीत राहणार असून प्रदेश, मंडल, जिल्हा, विधानसभा स्तरावरील आजी-माजी पधाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी उपस्थीत रहावे.*
✍टिप : १) पुणे झोन दौरा संपन्न झाला.
२) सभा/बैठकिचे ठिकाण स्थानिक पदाधिकारी ह्यांचेकडून समजून घ्यावे.
💐🌹उत्तम शेवड़े🌹💐
09421800219 📱09373102942
🐘कार्यालय सचिव महारास्ट्र प्रदेश बसपा🐘
🙏🚘💐🎤🐘🚘💐🎤🙏🚘💐