माझा गर्व कल्याण पूर्व

  • Home
  • India
  • Kalyan
  • माझा गर्व कल्याण पूर्व

माझा गर्व कल्याण पूर्व माझा गर्व कल्याण पूर्व

27/08/2018

आतुरता आगमनाची
फक्त
17 दिवस

शौर्याबरोबरच नीतीमुल्यांचे पालन करणारे स्वराज्य निर्माण करून स्वातंत्र्याचे स्फुल्लींग मनामनात निर्माण करणारा सोहळा...! ...
05/06/2018

शौर्याबरोबरच नीतीमुल्यांचे पालन करणारे स्वराज्य निर्माण करून स्वातंत्र्याचे स्फुल्लींग मनामनात निर्माण करणारा सोहळा...! #रयतोत्सव
#शिवराज्याभिषेक_सोहळा२०१८

शौर्याबरोबरच नीतीमुल्यांचे पालन करणारे स्वराज्य निर्माण करून स्वातंत्र्याचे स्फुल्लींग मनामनात निर्माण करणारा सोहळा...!
#रयतोत्सव
#शिवराज्याभिषेक_सोहळा२०१८

जन्माने छत्रपती झालेले कित्येक सम्राट विस्मृतीत गेले. परंतु आपल्या डोक्यावरच छत्र हे अधिकार गाजवण्यासाठी किंवा स्वत:च्या...
06/06/2017

जन्माने छत्रपती झालेले कित्येक सम्राट विस्मृतीत गेले. परंतु आपल्या डोक्यावरच छत्र हे अधिकार गाजवण्यासाठी किंवा स्वत:च्या ऐशोआरामासाठी नसून रयतेचे न्यायी हक्क अबाधित रक्षण्यासाठी आहे या रयतकल्याणकारी भावनेतून सिंहासनाधिश्वर झालेले प्रजाप्रतीपालक छत्रपती शिवराय हे आज ३५० वर्षांनंतरही जनमाणसाच्या मनामनावर अधिराज्य गाजवत आहेत.
असे सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राजे ज्या पावन दिनी छत्रपती झाले त्या छत्रपती शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Many kings by birth has been oblivion by world. But the king who had enthorned to protect the rights & welfare of the peoples of his empire is still ruling million hearts after 350 years.
Best wishes on the occasion of coronation ceremony of the great maratha king Chatrapati Shivajiraje Bhosale.

शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा "शिवस...
19/02/2017

शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या
मंगल प्रकाशाने सगळा आसमंत
तेजोमय बनवणारा "शिवसुर्य "

A King with the Vision
for Not only the Kingdom,
Not only a Nation..
But his visions are, were,
and will be fruitful for
the Whole Human Race.

#शिवराय_मनामनात
#शिवजयंती_घराघरात
Jay Shivray!!

15/10/2016
01/04/2016

आपल्या ऐतिहासिक कल्याणची शहराची शान "किल्ले दुर्गाडी" येथील ढासळलेला एक बुरुज दुरुस्ती साठी कल्याणमधील मराठा समाजाचे झुंझार नेतृत्व विधानपरिषद आमदार मा. श्री.जग्गनाथ ( आप्पा ) शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये अधिवेशन काळात औचित्याचा मुद्दा मांडून सगळ्यांचे लक्षवेधून घेतले...

तिसाई मातेच्या आशिर्वादने प्रभाग क्र.९१ जरमरीनगर येथील शिवसेनेचे अधिकृत ,उच्चशिक्षित, लोकप्रिय आणि कार्यसम्राट उमेदवार म...
18/10/2015

तिसाई मातेच्या आशिर्वादने प्रभाग क्र.९१ जरमरीनगर येथील शिवसेनेचे अधिकृत ,उच्चशिक्षित, लोकप्रिय आणि कार्यसम्राट उमेदवार मा.निलेश दादा शिवाजी शिंदे यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात....

पराजय झाला म्हणून कधी खचलेनाहीत आणि विजय मिळाला म्हणून कधीमाजले नाहीत....माझे छत्रपतीशिवाजी महाराज🙏🙏🙏
10/10/2015

पराजय झाला म्हणून कधी खचले
नाहीत आणि विजय मिळाला म्हणून कधी
माजले नाहीत....
माझे छत्रपती
शिवाजी महाराज🙏🙏🙏

07/10/2015

Address

Kalyan East
Kalyan
421306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझा गर्व कल्याण पूर्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category