Samaj Sevika Vandana Lokhande

Samaj Sevika  Vandana Lokhande Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Samaj Sevika Vandana Lokhande, Political organisation, Kalyan.

29/11/2021
20/11/2021

Good morning

सिर्फ उमर मे छोटे है , लेकिन जज्बा तो दुनिया को मोठी मे करने का रखते है...!
12/11/2021

सिर्फ उमर मे छोटे है , लेकिन जज्बा तो दुनिया को मोठी मे करने का रखते है...!

हॅपी दिवाली!यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करूया पण त्याच बरोबर आपल्या आरोग्याला सुधा महत्व देणं गरजेचं आहे ही दिवाळी आप...
14/11/2020

हॅपी दिवाली!
यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करूया पण त्याच बरोबर आपल्या आरोग्याला सुधा महत्व देणं गरजेचं आहे ही दिवाळी आपल्या परिवार बरोबर साजरी करूया आणि आनंद वाटूया.
शुभ दीपावली.

#वंदनालोखंडे
#समाजसेविका

#कल्याण

अमेरिकेत उपराष्ट्रपती म्हणून निवडून येणाऱ्या कमला हॅरिस व त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांना  मनापासून अभिनंदन . Proud of...
08/11/2020

अमेरिकेत उपराष्ट्रपती म्हणून निवडून येणाऱ्या कमला हॅरिस व
त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांना मनापासून अभिनंदन .
Proud of कमला हॅरिसजी!
#समाजसेविका


#कल्याण


यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा, राजेश टोपेंचं आवाहन.मग चला ह्या वेळेस ची दिवाळी इको फ्रेंडली करूया आणि कारोना वर विजय ...
06/11/2020

यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा, राजेश टोपेंचं आवाहन.
मग चला ह्या वेळेस ची दिवाळी इको फ्रेंडली करूया आणि कारोना वर विजय मिळवूया.
फटाकेमुक्त असलेली आपली दिवाळी दुप्पट आनंदाने साजरी करूया.


#इकोफ्रेंडली
#दिवाळी
#रजेशटोपे
#फटाके


#समाजसेविका

घालूनी मुखवटे अभिनयाचे पर्वणी मनोरंजनाची आम्हा..सजवूया मायबोलीचा रंगमंच   हेची सांगणे तुम्हा..मराठी रंगभूमी दिनाच्या सर्...
05/11/2020

घालूनी मुखवटे अभिनयाचे
पर्वणी मनोरंजनाची आम्हा..
सजवूया मायबोलीचा रंगमंच
हेची सांगणे तुम्हा..
मराठी रंगभूमी दिनाच्या सर्व रंगकर्मींना हार्दिक शुभेच्छा

जाणीव आणि कार्य ह्या दोन्ही गोष्टी अगदी जबाबदारी ने करणे हेच आमचे ध्येय.प्रत्येक काम आपलं म्हणून करत राहू आणि करणारच. #स...
04/11/2020

जाणीव आणि कार्य ह्या दोन्ही गोष्टी अगदी जबाबदारी ने करणे हेच आमचे ध्येय.
प्रत्येक काम आपलं म्हणून करत राहू आणि करणारच.
#समाजसेविका
#वांदमनलोखंडे
#कल्याण

#प्रभागक्रमाक९०

#कार्य
#समाज
#सेवा

चला पोलिओ चा नाश करूया.दोन थेंब आयुष्याचे.जर लहान मुलांना वाचवायचे,तर त्यांना पोलिओ चे थेंब द्यायचे.Date: १ नोव्हेंबर २०...
01/11/2020

चला पोलिओ चा नाश करूया.
दोन थेंब आयुष्याचे.
जर लहान मुलांना वाचवायचे,
तर त्यांना पोलिओ चे थेंब द्यायचे.
Date: १ नोव्हेंबर २०२०.
पोलिओ डोस पाजवा देश वाचवा.
#पोलिओ
#पोलायोडोज
#इंडिया
#१नोव्हेंबर
#२०२०
#कल्याण

#समाजसेविका

Work mode always on .राजकारणात आहोत ,आणि चांगले घडवणारच.कार्य एकदा हाती घेतलं की ते करणारच आणि पुढे पण करणारच.प्रत्येक क...
31/10/2020

Work mode always on .
राजकारणात आहोत ,आणि चांगले घडवणारच.
कार्य एकदा हाती घेतलं की ते करणारच आणि पुढे पण करणारच.
प्रत्येक कार्य मोलाचे आणि आपुलकीचे.
#कल्याण

#वंदनालोखंडे
#रूचिसंस्था
#कार्य
#समाजसेविका
#महीलाशक्ती
#महीलायोजना

आपलं मत काय?भाजपने केलेल्या वक्तव्यावर तुमची काय प्रतिकिया. नक्की कळवा. #बिहार #कोरोना #बीजेपी #समाजसेविका  #चर्चा #कल्य...
29/10/2020

आपलं मत काय?
भाजपने केलेल्या वक्तव्यावर तुमची काय प्रतिकिया.
नक्की कळवा.
#बिहार
#कोरोना
#बीजेपी
#समाजसेविका

#चर्चा
#कल्याण
#मुंबई

समाज सेवेच्या माध्यमातून घडलेले प्रत्येक कार्य हे कार्य असेच पुढे पण घडत राहतील. हे कार्य आमच्या साठी खूप महत्वाचे आणि आ...
27/10/2020

समाज सेवेच्या माध्यमातून घडलेले प्रत्येक कार्य हे कार्य असेच पुढे पण घडत राहतील. हे कार्य आमच्या साठी खूप महत्वाचे आणि आपुलकीचे आहेत.
#समाजसेविका
#वंदनालोखंडे
#कल्याण

#कार्य



Address

Kalyan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samaj Sevika Vandana Lokhande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share