3_5_8 ग्रुप कल्याण डोंबिवली

  • Home
  • India
  • Kalyan
  • 3_5_8 ग्रुप कल्याण डोंबिवली

3_5_8 ग्रुप कल्याण डोंबिवली समता मूलक समाज के लिये संघर्ष जारी है ✊🏻
हम सामाजिक न्याय नहीं सामाजिक परिवर्तन चाहते है!🙌🏼

10/04/2026
09/04/2026

वाया गेली असती पिढी माह्या भीमाने घडवली…….

💯💙❤️❤️💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏💙💙💙🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

लवकरच…….
08/04/2026

लवकरच…….

11/03/2026

कार्य भीमाचे करा नाहीतर…….

भीम जयंती निमित्त मिटिंग संपन्न…….
आज संध्याकाळी ८:०० वाजता दरवर्षी प्रमाणे नालंदा बुद्ध विहारात स्वाभिमानी पावती मुक्त जयंती ची मिटिंग संपन्न होणार आहे.

let post…….एक जयंती अशीही …….
02/03/2026

let post…….

एक जयंती अशीही …….

३५८ ग्रुप व रमाई महिला बचत गट आयोजितजगात भारी 19 फेब्रुवारी संयुक्त जयंती महोत्सव बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,...
19/02/2026

३५८ ग्रुप व रमाई महिला बचत गट आयोजित

जगात भारी 19 फेब्रुवारी संयुक्त जयंती महोत्सव

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,
संत सेवालाल महाराज, संत रोहिदास महाराज
यांच्या जयंती निमित्त

1.मोफत RTE मार्गदर्शन व ऍडमिशन शिबीर

2. इ. 3री ते 10 वी विद्यार्थ्यांकरिता चित्रकला,वक्तृत्वस्पर्धा,व महापुरुष्यांवर निबंधस्पर्धा

3.मोफत 12वी आणि ग्रॅड्युएट विद्यार्थ्यांकरिता लाईफ इन्शुरन्स व शेर मार्केट कोर्सेस सोबत जॉब.

ठिकाण
टाटा पॉवर हाऊस नालंदा बुद्ध विहार शील रोड

वेळ
१९ फेब्रुवारी २०२६
सकाळी 9:30 ते 3:00

संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात पार पड़ली विद्यार्थ्यान्नी मोठ्या प्रमाणित सहभाग नोंदवाला आणि प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक वाटप कर्ण्यात आले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट सर्टफिकेत देऊन गौरवण्यात आले.

#१९फेब्रुवारी

३५८ ग्रुप व रमाई महिला बचत गट आयोजितजगात भारी 19 फेब्रुवारी संयुक्त जयंती महोत्सव बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी ....

18/02/2026

३५८ ग्रुप
व माता रमाई महिला बचत गट
यांच्या माध्यमातून

जगात भारी 19 फेब्रुवारी संयुक्त जयंती महोत्सव

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,
संत सेवालाल महाराज, संत रोहिदास महाराज
यांच्या जयंती निमित्त

1.मोफत RTE मार्गदर्शन व ऍडमिशन शिबीर

2. इ. 3री ते 10 वी विद्यार्थ्यांकरिता चित्रकला,वक्तृत्वस्पर्धा,व महापुरुष्यांवर निबंधस्पर्धा

3.मोफत 12वी आणि ग्रॅड्युएट विद्यार्थ्यांकरिता लाईफ इन्शुरन्स व शेर मार्केट कोर्सेस सोबत जॉब.

ठिकाण
टाटा पॉवर हाऊस नालंदा बुद्ध विहार शील रोड

वेळ
१९ फेब्रुवारी २०२६
सकाळी 9:30 ते 3:00

Address

Tata Power Jay Bhim Nagar Kalyan
Kalyan
421306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 3_5_8 ग्रुप कल्याण डोंबिवली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share