कल्याण डोंबिवली महानगरपालिका

  • Home
  • India
  • Kalyan
  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका

कल्याण डोंबिवली महानगरपालिका This is Kalyan-Dombivli Municipal Corporation's official page.

मतदार यादींचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण उपक्रम २०२६ सर्व मतदारांनी आताच या संधीचा लाभ घ्या.
19/09/2026

मतदार यादींचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण उपक्रम २०२६ सर्व मतदारांनी आताच या संधीचा लाभ घ्या.

कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील दीड दिवसांच्या श्री गणेश मुर्तीचे अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि शांततेत विसर्जन !
17/09/2026

कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील दीड दिवसांच्या श्री गणेश मुर्तीचे अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि शांततेत विसर्जन !

17/09/2026

गणेशोत्सव २०२६ च्या निमित्ताने मूर्तिकार यांचे नागरिकांना विनम्र आवाहन!

“भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी” यांच्या “अवतार दिनी” महापालिकेतर्फे अभिवादन !
16/09/2026

“भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी” यांच्या “अवतार दिनी” महापालिकेतर्फे अभिवादन !

✨ गणपती बाप्पा मोरया! ✨Bappa.org पहा: गणेशोत्सवाच्या कथा, उपासना आणि वारशाचा जिवंत संग्रह!सर्व गणेशभक्तांसाठी एक आनंदाची...
15/09/2026

✨ गणपती बाप्पा मोरया! ✨
Bappa.org पहा: गणेशोत्सवाच्या कथा, उपासना आणि वारशाचा जिवंत संग्रह!
सर्व गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी! महाराष्ट्र शासन आपल्या लाडक्या गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर घेऊन जात आहे. या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या बाप्पाचा उत्सव जगभरात पोहोचवूया.
साइटला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
👉 *bappa.org/join?ref=MORYA-N5BR3*

खाली स्क्रोल करून ‘माहिती’ (information) चिन्हावर जा.

‘तुमची कथा सांगा’ यावर क्लिक करा.

चार पर्याय दिसतील:

१. कथा (story)

२. पाककृती (recipe)

३. परंपरा (tradition)

४. थेट आरती (live aarti)

यापैकी कोणत्याही किंवा सर्व पर्यायांमध्ये माहिती भरा. जर मोबाईलचे लोकेशन (location) बंद असेल, तर पिनकोड क्रमांक भरायला विसरू नका.

bappa.org वर तुम्हाला काय मिळेल?
* 🎶 आरत्या आणि गाणी: गणपती बाप्पाच्या प्रसिद्ध आरत्या आणि भक्तीगीते एकाच ठिकाणी.
* 📝 अनुभव शेअर करा: गणेशोत्सवाबद्दलच्या तुमच्या आठवणी व अनुभव प्रसिद्ध करा.
* 📹 आरती अपलोड करा: तुमच्या घरची किंवा सार्वजनिक मंडळाची आरती रेकॉर्ड करून अपलोड करा.
* 📸 फोटो संग्रह: तुमच्या बाप्पाचे सुंदर फोटो अपलोड करून या जागतिक संग्रहात सहभागी व्हा.
पद्धत अत्यंत सोपी आहे! आजच लिंकवर जा आणि आपल्या लाडक्या बाप्पाचा वारसा जगासमोर आणा.
चला, गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर घेऊन जाऊया!
🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺

कल्याण डोंबिवली महानगरपालिका

गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏💐
14/09/2026

गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा🙏💐

आता आपल्या गणपती बाप्पा चे विसर्जनसाठी सुविधा ची माहिती आणि मार्ग एका क्लिक वर!
12/09/2026

आता आपल्या गणपती बाप्पा चे विसर्जनसाठी सुविधा ची माहिती आणि मार्ग एका क्लिक वर!

11/09/2026

सार्वजनिक गणेशोत्सव २०२६: महापालिका आयुक्त यांचे आवाहन!

पर्यावरण दक्षता मंडळाच्या निसर्गायण टिटवाळा प्रकल्पाला महापालिका आयुक्त अभिनव गोयल  सदिच्छा भेट!
07/09/2026

पर्यावरण दक्षता मंडळाच्या निसर्गायण टिटवाळा प्रकल्पाला महापालिका आयुक्त अभिनव गोयल सदिच्छा भेट!

Address

KDMC Head Office, Shivaji Chowk, Bhoiwada
Kalyan
421301

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when कल्याण डोंबिवली महानगरपालिका posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share