30/06/2026
दिनांक ३०/०६/२०२६ रोजी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हा प्रमुख (ह.भ.प.) श्री.अशोक मधुकर म्हात्रे (महाराज) यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सोबत विभाग प्रमूख श्री ज्ञानेश्वर (काका) तरे, शाखा प्रमुख श्री.शांताराम परब, माजी गटप्रमुख श्री. भरत बने, उपशाखा प्रमुख श्री.सचिन बने,श्री. दत्ता म्हात्रे,श्री.महादेव जाधव तसेच शैलेंद्र वर्मा उपस्थित होते.