Rupesh A. Patil -AAP

Rupesh A. Patil -AAP श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।

30/06/2025

आम आदमी पार्टी, महाराष्ट्र, द्वारे खालीलप्रमाणे प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत. नविन नियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 💐💐

ाराष्ट्र

14/06/2025

मुंबई लोकल ट्रेन मध्ये जनावरांप्रमाणे प्रवास करतांना पाहून उच्च न्यायालयाला लाज वाटते....! अशी एका वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाची खंत!

पण जनतेने निवडून दिलेल्या जनप्रतिनिधींना लाज वाटत नाही का?

आज ही मुंबई लोकल ट्रेन मध्ये दररोज ७ मृत्यु होतायत....

आणि आजही जबाबदारी आणि उत्तरदायित्व सरकार सुनिश्चित करत नाही..

Address

Kalyan

Telephone

+919222226064

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rupesh A. Patil -AAP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Rupesh A. Patil -AAP:

Share

Category