श्रीशिवप्रताप फाउंडेशन - कल्याण महाराष्ट्र राज्य.

  • Home
  • India
  • Kalyan
  • श्रीशिवप्रताप फाउंडेशन - कल्याण महाराष्ट्र राज्य.

श्रीशिवप्रताप फाउंडेशन - कल्याण महाराष्ट्र राज्य. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्रीशिवप्रताप फाउंडेशन - कल्याण महाराष्ट्र राज्य., Social service, Kalyan.

*आतुरता १९ फेब्रुवारी ची    *सर्वांनी या... जल्लोषात, उत्साहात..* #शिवजयंती उत्सव २०२४🚩ऐतिहासिक कल्याण नगरी 🔥*१९  फेब्रु...
18/02/2024

*आतुरता १९ फेब्रुवारी ची
*सर्वांनी या... जल्लोषात, उत्साहात..*
#शिवजयंती उत्सव २०२४🚩
ऐतिहासिक कल्याण नगरी 🔥

*१९ फेब्रुवारी २०२४ , सोमवार*
*सायंकाळी - ६:००वाजता*
जय भवानी नगर,गणपती मंदिर चिंचपाडा गाव कल्याण पूर्व....🙏🏻🙏🏻⛳⛳⛳

उच्चारावे सदा राम नाम मुखी जळतील पापे,सुखावतील दैन्य दुःखी !! #आयोध्या_नरेशमहाराजा सियावर प्रभू श्री रामचंद्र कि जय ।।श्...
21/01/2024

उच्चारावे सदा राम नाम मुखी जळतील पापे,
सुखावतील दैन्य दुःखी !!

#आयोध्या_नरेश
महाराजा सियावर प्रभू श्री रामचंद्र कि जय ।।

श्री राम मंदिर उद्घाटन व प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त सर्व राम भक्तांना हार्दिक शुभेच्छा 💐

18/12/2023

आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना

महाराष्ट्राचे भविष्य घडणार काम कल्याण मध्ये होते आहे
फक्त आणि फक्त श्री शिव प्रताप दिनामुळेच

शिवप्रताप फाउंडेशन चे कार्याध्यक्ष आमचे बंधू मारूती दादा मांडेकर यांच्या मुलगा शौर्य 🚩

 #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान_कल्याण व  #श्री_शिवप्रताप_फाउंडेशन_कल्याण आयोजित *गोरक्षक सन्मान पुरस्कार २०२*श्री निखिल...
18/12/2023

#श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान_कल्याण व #श्री_शिवप्रताप_फाउंडेशन_कल्याण
आयोजित
*गोरक्षक सन्मान पुरस्कार २०२*
श्री निखिल नीलकंठ दरेकर (माऊली)

"गोमातेच्या निष्ठेचा,गौरव हिंदुत्वाचा"

*दिनांक १९ डिसेंबर २०२३*📌

पुरस्कार प्रेरणा देतात,
प्रेरणेने राष्ट्र मोठे होते..
या,
हिंदुत्वाच्या प्रेरणेच्या चैतन्यदायी प्रवाहात सहभागी व्हा!

श्री शिवप्रताप दिन
ऐतिहासिक कल्याण नगरीत
याच ......!! 🚩🚩

जय गोमाता 🙏

जय शिवराय🚩

⚜️ जाहीर निमंत्रण ⚜️*•|| श्री शिवप्रताप दिन सोहळा २०२३ ll• 🔥🔱🚩*ऐतिहासिक कल्याण नगरीत..⛳📌 १९ डिसेंबर  २०२३         #कल्या...
18/12/2023

⚜️ जाहीर निमंत्रण ⚜️
*•|| श्री शिवप्रताप दिन सोहळा २०२३ ll• 🔥🔱🚩*
ऐतिहासिक कल्याण नगरीत..⛳
📌 १९ डिसेंबर २०२३

#कल्याण_तालुक्यातील व
#ठाणे_जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून ज्वलंत हिंदुत्वाचा इतिहास जपला पाहिजे. 🚩.

आतुरता फक्त २ दिवस बाकी 😍   *सर्वांनी या... जल्लोषात, उत्साहात..**ज्येष्ठ अभिनेते व्याख्याते राहुलजी सोलापूरकर यांच्या प...
17/12/2023

आतुरता फक्त २ दिवस बाकी 😍
*सर्वांनी या... जल्लोषात, उत्साहात..*
*ज्येष्ठ अभिनेते व्याख्याते राहुलजी सोलापूरकर यांच्या पहाडी आवाजातील शिवचरित्र ( प्रतापगड रण संग्राम) पर जाहीर व्याख्यान*
#श्री शिवप्रताप दीन 🚩
ऐतिहासिक कल्याण नगरी 🔥

मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी
*१९ डिसेंबर २०२३ , मंगळवार*
*सायंकाळी - ५.३०*
छत्रपती संभाजी राजे चौक साकेत कॉलेज कल्याण ....🙏🏻🙏🏻⛳⛳⛳

⚜️ *!! जाहीर निमंत्रण !!*⚜️🚩•|| श्री शिवप्रताप दिन  २०२३||•अर्थात अफझलखान वध दिन..🔱🚩१९ डिसेंबर २०२३ मंगळवार (मार्गशिष शु...
15/12/2023

⚜️ *!! जाहीर निमंत्रण !!*⚜️
🚩•|| श्री शिवप्रताप दिन २०२३||•
अर्थात अफझलखान वध दिन..🔱🚩

१९ डिसेंबर २०२३ मंगळवार (मार्गशिष शुद्ध सप्तमी

ऐतिहासिक कल्याण नगरी 🚩
#शिवप्रतापदिन #कल्याण

पुन्हा एकदा आजच्या मरगळलेय तरुण पिढीला समजूदया की आमच्या आइयाबाहिनी वर देवावर धर्मावर हिन्दवी स्वराज्यावर कोण जरी वाकड्य...
15/12/2023

पुन्हा एकदा आजच्या मरगळलेय तरुण पिढीला समजूदया की आमच्या आइयाबाहिनी वर देवावर धर्मावर हिन्दवी स्वराज्यावर कोण जरी वाकड्या नजरेने बगतो तर आम्ही फाडतो ...........🔱🔥 #श्री शिवप्रताप दिन ऐतिहासिक कल्याण

१९ डिसेंबर २०२३
#शिवप्रताप_सायंकाळी 6.00 वाजता
#संभाजीराजे चौक साकेत कॉलेज कल्याण पूर्व
#आवर्जून नक्की या

जय शिवराय

⚜️ जाहीर निमंत्रण ⚜️•|| श्री शिवप्रताप दिन सोहळा २०२३ ll• 🔥🔱🚩ऐतिहासिक कल्याण नगरीत..⛳📌 १९ डिसेंबर  २०२३         #कल्याण_...
15/12/2023

⚜️ जाहीर निमंत्रण ⚜️
•|| श्री शिवप्रताप दिन सोहळा २०२३ ll• 🔥🔱🚩
ऐतिहासिक कल्याण नगरीत..⛳
📌 १९ डिसेंबर २०२३ #कल्याण_तालुक्यातील व #ठाणे_जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून ज्वलंत हिंदुत्वाचा इतिहास जपला पाहिजे. 🚩

🕉️ *⚜️श्री शिवप्रताप फाउंडेशन कल्याण रजि.⚜️*आयोजितश्री शिवप्रताप दिन🚩 ना निमित्त *-----शालेय शिवचरित्र ज्ञान स्पर्धा----...
11/12/2023

🕉️ *⚜️श्री शिवप्रताप फाउंडेशन कल्याण रजि.⚜️*
आयोजित
श्री शिवप्रताप दिन🚩 ना निमित्त
*-----शालेय शिवचरित्र ज्ञान स्पर्धा----*

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांमध्ये पोहोचावा या हेतूने आणि आजच्या मुलांच्या मनात इतिहासाबद्दल वाचन आणि इतिहासाची आवड निर्माण व्हावी आणि राष्ट्रभक्ती,देशभक्ती जागृत व्हावी यासाठी
आपला हा उपक्रम

🟠 *दिनांक शनिवार*
१६ डिसेंबर २०२३ रोजी
🛑 *स्थळ:- नूतन मराठी विद्यालय सभागृहात*
वेळ दुपारी
१.३० वाजता*

कल्याण पूर्व मधील सर्व मराठी शाळा मधील ५वी ते ८वी मधील विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेमध्ये नाव नोंदवावे

नाव नोंदणी करण्यासाठी
संपर्क
मयुरेश धुमाळ
7700068007
सुभाष गायकवाड सर
97308 96261

*जय शिवराय 🚩*

Address

Kalyan
421306

Telephone

+917700068007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीशिवप्रताप फाउंडेशन - कल्याण महाराष्ट्र राज्य. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to श्रीशिवप्रताप फाउंडेशन - कल्याण महाराष्ट्र राज्य.:

Share

Category