कल्याण-डोंबिवली

कल्याण-डोंबिवली हे फेसबुक चे पान कल्याण डोंबिवली मधील सर्व घडामोडी वर भाष्य करणार आहे.. सर्व काही कल्याण डोंबिवली

15/06/2026

सत्तेतील सरकार ने आणलेल्या "स्मार्ट मिटर" ला सत्तेमध्ये असलेल्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या पक्षाचा कल्याण मध्ये विरोध...
अरे निवडून का दिलंय तुम्हाला....
🤣🤣🤣🤣

28/04/2026

कळत नाही की काही रिक्षावाले मराठीला का विरोध करत आहेत कारण त्यांना दोनच शब्द शिकायचे आहे ...

नाही जाणार

अभिनंदन कल्याण-डोंबिवली करांनो...इतक्या चांगल्या वातावरणाचा आंनद घ्या..महापालिका प्रशासनाचे खुप खुप आभार....
11/03/2026

अभिनंदन कल्याण-डोंबिवली करांनो...

इतक्या चांगल्या वातावरणाचा आंनद घ्या..

महापालिका प्रशासनाचे खुप खुप आभार....

01/02/2026

अर्थसंकल्प
सत्ताधारी -: देशाला प्रगतीकडे नेणारा..

विरोधक -: जनतेच्या तोंडाला पानं पुसणारा..

21/01/2026
16/01/2026

निवडून आलेल्या सर्व नव नगरसेवकांचे हार्दिक अभिनंदन
या कल्याण डोंबिवलीचा उत्कृष्ठ विकास आपल्या हातातून घडो हीच दुर्गा देवीचरणी प्रार्थना...🙏

13/01/2026

11/01/2026

मग कल्याण डोंबिवलीकर
यावेळी कोणाकडून घेताय गाजरं...

10/01/2026

खरंच आहे का असं...

पद नसेल तर गणेशोत्सवाला ही कोणी बोलावणार नाही का...

Address

Kalyan

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कल्याण-डोंबिवली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share